• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पावसाळी अधिवेशन
  • आजचा जोक
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. gutkha eater found in stadium by netizens take a look at these abandoned memes ttg

स्टेडियमध्ये गुटखा खाणारा सापडला नेटीझन्सच्या तावडीत; हे भन्नाट मिम्स एकदा बघाच

सामन्यादरम्यान गुटखा खात असतानाचा क्रिकेट फॅन्सचा फोटो व्हायरल झाला आहे. यावरून नेटकऱ्यांनी भन्नाट मिम्स बनवले आहेत.

November 25, 2021 18:39 IST
Follow Us
  • भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यादरम्यान, स्क्रीनवर असे काहीतरी दिसले, ज्यानंतर नेटीझन्स कानपूर शहराबद्दल जोरदार मीम्स बनवत आहेत.
    1/18

    भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यादरम्यान, स्क्रीनवर असे काहीतरी दिसले, ज्यानंतर नेटीझन्स कानपूर शहराबद्दल जोरदार मीम्स बनवत आहेत.

  • 2/18

    कानपूरच्या मैदानावर आलेले चाहते भारतीय खेळाडूंचा जल्लोष करताना दिसले.त्याची झलक कॅमेऱ्याच्या माध्यमातून टीव्हीवर आल्याने लोकांना आनंद झाला. 

  • 3/18

    इथेच कॅमेऱ्याने असे काही दाखवले जे कानपूरच्या लोकांना फारसे आवडले नाही.

  • 4/18

    एक व्यक्ती तोंडात काही पदार्थ टाकून सामन्याचा आनंद घेताना कॅमेऱ्यात कैद झाला. तो गुटखा खात असल्याचे प्रथमदर्शनी दिसत होते.

  • 5/18

    व्हायरल मिम

  • 6/18

    तोंडात गुटखा घेऊन आलेल्या या व्यक्तीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला.

  • 7/18

    ‘वेलकम टू कानपूर.’ म्हणत नेटीझन्सने स्वागत केलं आहे.

  • 8/18

    व्हायरल मिम

  • 9/18
  • 10/18

    या मिम वरून हे कानपूरमधलं नेहमीच दृश्य असावं असं वाटतं.

  • 11/18

    व्हायरल मिम

  • 12/18

    मिम बनवताना सिनेमातील सीनचाही वापर करण्यात आला आहे.

  • 13/18

    या क्रिकेट फॅन्सचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे.

  • 14/18

    भन्नाट मिम

  • 15/18

    या एका फोटोने ही व्यक्ती काही क्षणात प्रसिद्ध झाली आहे.

  • 16/18

    कानपूर वाल्यांसाठी हे अगदीच नॉर्मल आहे हे या मिममधून दिसून येत.

  • 17/18

    व्हायरल मिम

  • 18/18

    नेटीझन्सने आपली पूर्ण कल्पकता वापरून हे मिम्स तयार केला आहे (सर्व फोटो ट्विटर)

TOPICS
सोशल व्हायरलSocial Viralस्पोर्ट्स न्यूजSports News

Web Title: Gutkha eater found in stadium by netizens take a look at these abandoned memes ttg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.