• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. upsc mains essay paper goes viral social media flooded with memes pvp

UPSC Mains 2021: निबंधाचा पेपर झाला व्हायरल; सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस

देशातील आयएस, आयपीएस, आयएफएस सारख्या मोठ्या पदांवर नियुक्त होण्यासाठी नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक असते.

January 8, 2022 19:11 IST
Follow Us
  • केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षांवरून नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. शुक्रवारी ७ जानेवारीला झालेल्या पहिल्याच पेपरने नेटकऱ्यांना मिम्स बनवण्यासाठी भरपूर आशय दिला आहे. (फोटो सौजन्य- ट्विटर)
    1/10

    केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षांवरून नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. शुक्रवारी ७ जानेवारीला झालेल्या पहिल्याच पेपरने नेटकऱ्यांना मिम्स बनवण्यासाठी भरपूर आशय दिला आहे. (फोटो सौजन्य- ट्विटर)

  • 2/10

    ७ जानेवारीला निबंधाचा (UPSC Main Exam Essay Paper) पहिलाच पेपर होता. परंतु या पेपरमध्ये देण्यात आलेले विषय वाचून उमेदवारांना नक्कीच घाम फुटला असेल.

  • 3/10

    या उमेदवारांना प्रत्येकी १००० ते १२०० शब्दांचे २ निबंध लिहण्यास सांगितले होते. या प्रश्नपत्रिकेतील निबंधाचे विषय हे समजण्यासाठी अतिशय किचकट असे होते.

  • 4/10

    ही प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल होताच या प्रश्नपत्रिकेवर अनेक जोक्स आणि मिम्स तयार होऊ लागले. काही आयएएस, आयएफएस अधिकारी देखील यात सहभागी झालेले दिसले.

  • 5/10

    एका आयएफएस अधिकाऱ्याने म्हटलंय, ‘यूपीएससी करणाऱ्यांमध्ये एक सामान्य महान आहे की, जो कोणी या परीक्षेसाठी दोनदा प्रयत्न करेल तो नक्कीच एक तत्त्वज्ञानी बनेल! हा निबंधाचा पेपर निश्चितच यूपीएससीच्या एका दिग्गजाने सेट केला होता.

  • 6/10

    यूपीएससी २०२२च्या इच्छुकांनी “तत्वज्ञानाचे तत्वज्ञान तत्वज्ञानाच्या तत्वज्ञांन्यांकडून” अशा विषयावरील निबंधाचा सराव करावा, असे एका नेटकाऱ्याने म्हटलंय.

  • 7/10

    जेव्हा पेपर सेट करणाऱ्याचा ब्रेकअप झालेला असतो तेव्हा मेन्स २०२१ चा पेपर असा दिसतो, असे एका नेटकाऱ्याने म्हटलंय.

  • 8/10

    निबंधाच्या पेपर नंतर तत्वज्ञान विषय

  • 9/10

    निबंधाचा पेपर पाहिल्यानंतर प्रत्येक यूपीएससी मेन्स परीक्षार्थी

  • 10/10

    देशातील आयएस, आयपीएस, आयएफएस सारख्या मोठ्या पदांवर नियुक्त होण्यासाठी नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण करावी लागते. (फोटो – Indian Express)

TOPICS
यूपीएससीUPSCयूपीएससी परीक्षाUPSC Exam

Web Title: Upsc mains essay paper goes viral social media flooded with memes pvp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.