• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • दिवाळी २०२५
  • देवेंद्र फडणवीस
  • QUIZ-बिहार निवडणूक
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. hollywood squid game 77 year old actor o yeong su became first korean actor to win a golden globe award hrc

वयाच्या ७७व्या वर्षी स्क्विड गेमने मिळवून दिली प्रसिद्धी; कोरिअन अभिनेते ओ येओंग सु यांना गोल्डन ग्लोब पुरस्कार जाहीर

ओ येओंग सु यांना गोल्डन ग्लोब २०२२ पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे

January 11, 2022 14:16 IST
Follow Us
  • २०२१ मध्ये 'स्क्विड गेम' या वेब सीरिजने जगभरात धुमाकूळ घातला होता. नेटफ्लिक्सवर रिलीज झालेली ही वेब सीरिज काही दिवसांतच जगभरात चर्चेचा विषय ठरली.
    1/15

    २०२१ मध्ये ‘स्क्विड गेम’ या वेब सीरिजने जगभरात धुमाकूळ घातला होता. नेटफ्लिक्सवर रिलीज झालेली ही वेब सीरिज काही दिवसांतच जगभरात चर्चेचा विषय ठरली.

  • 2/15

    या सर्व्हायव्हल ड्रामा सीरिजमध्ये दक्षिण कोरियाचा अभिनेता ओ येओंग सु (O Yeong Su) यांनी वृद्ध व्यक्तीची भूमिका केली होती आणि या वेब सीरिजने त्यांना सर्वत्र प्रसिद्धी मिळवून दिली.

  • 3/15

    अलीकडेच, या वेब सीरिजने गोल्डन ग्लोब अवॉर्ड्स २०२२ मध्येही अनेक अवॉर्ड मिळवले.

  • 4/15

    या पुरस्कार विजेत्यांच्या यादीमध्ये ७७ वर्षीय  दक्षिण कोरियाई अभिनेता ओ येओंग सु यांचेही नाव होते.

  • 5/15

    ओ येओंग सु यांना गोल्डन ग्लोब २०२२ पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे

  • 6/15

    हा पुरस्कार मिळाल्याने ओ येओंग सु खूप खूश आहेत.

  • 7/15

    स्क्विड गेम्स या वेब सीरिजने या अभिनेत्याला जागतिक स्तरावर ओळख मिळवून दिली आहे.

  • 8/15

    दिवसेंदिवस लोकप्रियता वाढत असल्याने ओ येओंग सु खूप खूश आहे.

  • 9/15

    ओ येओंग सु यांनी जरी या मालिकेत सहाय्यक भूमिका साकारली असली तरी या माध्यमातून तो प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळवण्यात यशस्वी झाले आहेत.

  • 10/15

    स्क्विड गेमच्या यशाबद्दल ओ येओंग सू म्हणतात, की या सिरीजने त्यांचे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकले आहे.

  • 11/15

    या सिरीजच्या यशानंतर आता बरेच लोक त्यांच्याशी संपर्क साधण्यास इच्छूक आहेत, असंही सू यांनी सांगितलं.

  • 12/15

    पण, त्यांच्याजवळ मॅनेजर नसल्याने या सगळ्या गोष्टी सांभाळणं त्यांना थोडं अवघड जातं, असं ते म्हणाले.

  • 13/15

    त्यामुळे प्रत्येकाच्या कॉल्स आणि मेसेजला उत्तर देणं, शक्य होत नाही, असं ओ येओंग सू यांनी सांगितलं.

  • 14/15

    कोणत्याही वयात यश मिळवता येते हे ७७ वर्षाच्या ओ येओंग सू यांनी आपल्या प्रतिभेने सिद्ध केले आहे.

  • 15/15

    (फोटो – सोशल मीडियावरून साभार)

TOPICS
हॉलीवूडHollywood

Web Title: Hollywood squid game 77 year old actor o yeong su became first korean actor to win a golden globe award hrc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.