Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. top 5 oldest players in ipl 2022 mega auctions adn

PHOTOS : बुढ्ढा होगा तेरा..! ‘हे’ आहेत IPL 2022च्या महालिलावातील ५ वयस्कर खेळाडू

‘या’ ४३ वर्षीय खेळाडूनं अलीकडेच १९ चेंडूत ५२ धावांची स्फोटक खेळी केली होती.

February 2, 2022 13:49 IST
Follow Us
  • ३९ वर्षीय भारतीय लेगस्पिनर अमित मिश्राला दिग्गज खेळाडू मानला जातो. त्याने आयपीएलमध्ये १६६ विकेट घेतल्या आहेत. गेल्या वर्षी खेळल्या गेलेल्या ४ सामन्यांमध्ये त्याने ६ विकेट घेतल्या होत्या.
    1/5

    ३९ वर्षीय भारतीय लेगस्पिनर अमित मिश्राला दिग्गज खेळाडू मानला जातो. त्याने आयपीएलमध्ये १६६ विकेट घेतल्या आहेत. गेल्या वर्षी खेळल्या गेलेल्या ४ सामन्यांमध्ये त्याने ६ विकेट घेतल्या होत्या.

  • 2/5

    ३८ वर्षीय ड्वेन ब्राव्होला आयपीएलसह जगभरातील लीगमध्ये खेळण्याचा अनुभव आहे. त्याने आयपीएलमध्ये १५१ सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने १५३७ धावा करण्याव्यतिरिक्त १६७ विकेट्स घेतल्या आहेत. ब्राव्होने गेल्या मोसमात १४ विकेट घेतल्या होत्या.

  • 3/5

    ४० वर्षीय फिडेल एडवर्ड्सला वेस्ट इंडिजकडून १०० हून अधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचा अनुभव आहे. यादरम्यान त्याने २४० विकेट घेतल्या. आयपीएलमध्ये त्याने ६ सामन्यात ५ विकेट घेतल्या आहेत. फिडेल एडवर्ड्सने २००९ मध्ये शेवटचा आयपीएल सामना खेळला होता.

  • 4/5

    ४३ वर्षीय इम्रान ताहिर हा आयपीएल २०२२च्या मेगा लिलावात सहभागी झालेला सर्वात वयस्कर खेळाडू आहे. दक्षिण आफ्रिका क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही तो जगभरातील छोट्या-मोठ्या लीगमध्ये खेळत आहे. अलीकडेच त्याने लेजेंड्स लीगमध्ये १९ चेंडूत ५२ धावांची नाबाद आणि स्फोटक खेळी खेळली.

  • 5/5

    ३९ वर्षीय श्रीशांत केरळ एक्सप्रेस म्हणून प्रसिद्ध आहे. श्रीशांत लीगमध्ये पुनरागमन करण्याच्या मार्गावर आहे. त्याला पहिले ४४ आयपीएल सामने खेळण्याचा अनुभव आहे, ज्यामध्ये त्याने ४० विकेट घेतल्या आहेत. त्याने २०१३ मध्ये शेवटचा आयपीएल सामना खेळला होता.

TOPICS
आयपीएल २०२२ (IPL 2022)IPL 2022आयपीएल २०२५IPL 2025

Web Title: Top 5 oldest players in ipl 2022 mega auctions adn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.