• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. photos have you seen the taj mahal made of snow ttg

Photos: बर्फापासून बनवलेला ताजमहाल बघितला का?

हा बर्फापासून बनवलेला ताजमहाल काश्मीरमधल्या गुलमर्ग येथे १७ दिवसात उणे १२ अंश सेल्सिअस तापमानात तयार केला आहे.

February 15, 2022 18:10 IST
Follow Us
  • जम्मू-काश्मीरमधील गुलमर्ग येथे इग्लू कॅफे सुरू झाल्यानंतर आता ताजमहालचे हिमशिल्प पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र बनले आहे. (Screen Shot grabbed From Reuters)
    1/12

    जम्मू-काश्मीरमधील गुलमर्ग येथे इग्लू कॅफे सुरू झाल्यानंतर आता ताजमहालचे हिमशिल्प पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र बनले आहे. (Screen Shot grabbed From Reuters)

  • 2/12

    जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेल्या ताजमहालची प्रतिकृती गुलमर्ग येथील स्की-रिसॉर्टमध्ये तयार करण्यात आली आहे. ही प्रतिकृती मूळ ताजमहालच्या सौंदर्याचे वर्णन करते. (फोटो: ANI)

  • 3/12

    हॉटेल ग्रँड मुमताजच्या सदस्यांनी हे शिल्प साकारले आहे. गुलमर्गला अधिक चांगले आणि लोकांचे आवडते पर्यटनस्थळ बनवण्यासाठी ही प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. (Screen Shot grabbed From Reuters)

  • 4/12

    गुलमर्ग हे पर्यटकांच्या आवडत्या ठिकाणांच्या यादीत आधीच अव्वल आहे. हॉटेल ग्रँड मुमताज रिसॉर्टच्या सदस्यांनी हिवाळ्यात भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी गुलमर्ग अधिक आकर्षक आणि संस्मरणीय करण्याचा प्रयत्न केला आहे. (Screen Shot grabbed From Reuters)

  • 5/12

    ताजमहालची ही प्रतिकृती १७ दिवसांत उणे १२ अंश सेल्सिअस तापमानात तयार करण्यात आली आहे. (Screen Shot grabbed From Reuters)

  • 6/12

    रिसॉर्टचे व्यवस्थापक सत्यजित गोपाळ यांनी सांगितले की, ही प्रतिकृती १७ दिवसांच्या कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या मेहनती तयार झाली आहे. (फोटो: ANI)

  • 7/12

    हा स्नो ताजमहाल १६ फूट उंच आहे. गुलमर्गमधील लोकांची प्रचंड गर्दी पाहून ही प्रतिकृती बनवण्याची कल्पना सुचल्याचे गोपाल यांनी सांगितले. (फोटो: ANI)

  • 8/12

    पर्यटकांसाठी फोटो काढण्यासाठी हा आवडता सेल्फी स्पॉट बनला आहे. (Screen Shot grabbed From Reuters)

  • 9/12

    ही प्रतिकृती बनवण्यासाठी सुमारे १०० तास लागले. (फोटो: ANI)

  • 10/12

    गुलमर्ग हे पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. अशा परिस्थितीत ताजमहालच्या हिमशिल्पामुळे ते लोकांमध्ये अधिक लोकप्रिय झाले आहे. (Screen Shot grabbed From Reuters)

  • 11/12

    या ठिकाणी भेट देण्यासाठी लोकांकडून कोणत्याही प्रकारचे प्रवेश शुल्क आकारले जाणार नाही. (Screen Shot grabbed From Reuters)

  • 12/12

    सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ही प्रतिकृती पाहण्यासाठी लोक चोवीस तास येऊ शकतील, कारण ती दिवसभर खुली राहणार आहे. (फोटो: ANI)

TOPICS
काश्मीरKashmirट्रेंडिंग न्यूजTrending News

Web Title: Photos have you seen the taj mahal made of snow ttg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.