• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पाऊस
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. the smallest car in the world recorded in the guinness book of world records runs 42 kilometers per liter you will be surprised to read the price pvp

गिनिज बुकमध्ये नोंद झालेली जगातील सर्वांत लहान कार एका लीटरमध्ये धावते ‘इतके’ किलोमीटर; किंमत वाचून व्हाल थक्क

या अनोख्या कारचे नाव Peel P50 आहे जी फक्त १३४ सेमी लांब, ९८ सेमी रुंद आहे, तर तिची उंची फक्त १०० सेमी आहे.

April 2, 2022 21:19 IST
Follow Us
  • जगातील सर्वांत लहान कार चालवणाऱ्या व्यक्तीचे म्हणणे आहे की, कारचा आकार पाहून लोक त्याची चेष्टा करतात.
    1/13

    जगातील सर्वांत लहान कार चालवणाऱ्या व्यक्तीचे म्हणणे आहे की, कारचा आकार पाहून लोक त्याची चेष्टा करतात.

  • 2/13

    मात्र या कारसाठी होणार पेट्रोलचा खर्च इतर गाड्यांपेक्षा खूपच कमी आहे.

  • 3/13

    या अनोख्या कारचे नाव Peel P50 आहे जी फक्त १३४ सेमी लांब, ९८ सेमी रुंद आहे, तर तिची उंची फक्त १०० सेमी आहे.

  • 4/13

    त्याच्या मालकाचे नाव अ‍ॅलेक्स ऑर्चिन आहे. ससेक्स, यूकेमध्ये तो दररोज ही कार वापरतो.

  • 5/13

    अ‍ॅलेक्सची उंची सुमारे ६ फूट आहे, त्यामुळे त्याला एवढ्या लहान कारमध्ये बसताना किंवा कारमधून खाली उतरताना पाहून लोक थक्क होतात.

  • 6/13

    बहुतेक लोक त्याच्या छोट्या कारची खिल्ली उडवतात, परंतु अ‍ॅलेक्स त्याच्या कारच्या मायलेजमुळे खूप खूश आहे.

  • 7/13

    ही कार ४.५ हॉर्सपॉवर इंजिनने सुसज्ज आहे आणि ती एक लिटर पेट्रोलमध्ये ४२ किमी चालवली जाऊ शकते.

  • 8/13

    पील इंजिनिअरिंग नावाची कंपनी ही कार बनवते. प्रथम ही कार १९६२ ते १९६५ दरम्यान बनवण्यात आली होती, नंतर २०१० पासून तिचे उत्पादन पुन्हा सुरू करण्यात आले.

  • 9/13

    २०१०मध्ये या कारला जगातील सर्वात लहान कार म्हणून घोषित करण्यात आले असून या कारचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आले आहे.

  • 10/13

    ही कार आकाराने इतकी छोटी असली तरी तिची किंमत तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

  • 11/13

    अ‍ॅलेक्सने सांगितले की नवीन पी५० ची किंमत ८४ लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, म्हणूनच त्याने सेकंड हँड पी५० खरेदी केली.

  • 12/13

    या कारचा कमाल वेग ३७ किमी प्रतितास आहे आणि या गतीने अ‍ॅलेक्सने गेल्या वर्षीच या कारने संपूर्ण ब्रिटनचा प्रवास केला आहे.

  • 13/13

    (सर्व फोटो : ट्विटर)

TOPICS
ऑटोAutoऑटो न्यूजAuto NewsऑटोमोबाइलAutomobileकारCar

Web Title: The smallest car in the world recorded in the guinness book of world records runs 42 kilometers per liter you will be surprised to read the price pvp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.