• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. gujarat beautification of public places in surat is being done via wall paintings scsg

Photos: …म्हणून सूरत शहरामध्ये करण्यात आलीय रंगरंगोटी; पाहा सूरतचा नवा लूक

सूरत महानगरपालिकेच्या आयुक्तांनी या संदर्भात दिली सविस्तर माहिती

April 6, 2022 18:23 IST
Follow Us
    Gujarat Beautification of public places in Surat is being done via wall paintings
    गुजरातमधील सूरत शहरांमध्ये अनेक ठिकाणी सुशोभिकरण करण्यात आलं आहे.
    शहरामधील अनेक उड्डाणपूल आणि सार्वजनिक ठिकाणांवर आकर्षक रंगरंगोटी करण्यात आलीय.
    सूरत शहराला स्मार्ट सीटी बनवण्याच्या दृष्टीने हा प्रयत्न करण्यात आलाय.
  • 1/9

    शहराला एक नवा लूक देण्याचा महानगरपालिकेचा प्रयत्न आहे.

  • सूरत महानगरपालिकेचे आयुक्त बांछानिधी पानी यांनी ही माहिती दिलीय.
    शहरांमधील रेल्वे स्थानकांबरोबरच बस स्थानकांवरही रंगरंगोटी करण्यात आलीय.
    देशभरातील वेगवेगळ्या भागांमधून येणाऱ्या लोकांना या चित्रासंहीत स्वागत करण्याच्या दृष्टीने ही चित्र काठण्यात आलीयत.
    या चित्रांच्या माध्यमातून शहराला नवीन ओळख मिळवून देण्याचा प्रयत्न असल्याचं आयुक्तांचं म्हणणं आहे,
    या चित्रांमुळे शहर अधिक आर्षक दिसेल असा महापालिकेला विश्वास आहे. (सर्व फोटो एएनआयवरुन साभार)
TOPICS
गुजरातGujarat

Web Title: Gujarat beautification of public places in surat is being done via wall paintings scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.