Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. summer 2022 lemon price hike memes and jokes viral on social media photos kak

Viral Photos : लिंबू दरवाढीनंतर सोशल मीडियावर पडला मीम्सचा पाऊस; नेटकऱ्यांची क्रिएटिव्हिटी पाहून हसू आवरणार नाही

लिंबूच्या या वाढलेल्या किंमतीवरून सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडल्याचे दिसत आहे.

April 14, 2022 12:20 IST
Follow Us
  • उन्हाळा येताच लिंबाच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ होते. पण या वर्षी लिंबाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत.
    1/12

    उन्हाळा येताच लिंबाच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ होते. पण या वर्षी लिंबाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत.

  • 2/12

    सध्या बाजारात २८० ते ३०० रुपये किलोने लिंबांची विक्री होत आहे.

  • 3/12

    सध्या बाजारात २८० ते ३०० रुपये किलोने लिंबांची विक्री होत आहे.

  • 4/12

    लिंबूच्या या वाढलेल्या किंमतीवरून सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडल्याचे दिसत आहे. हे मीम्स पाहून तुम्हाला हसू अनावर होईल.

  • 5/12

    पेट्रोल आणि लिंबू दरवाढीवर बनवलेलं मजेशीर मीम.

  • 6/12

    लिंबाचे दर गगनाला भिडल्यामुळे त्याची गॅस, पेट्रोल, सोने यांच्या दराशी तुलना केली जात आहे.

  • 7/12

    नेटकऱ्यांना बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनच्या ‘निंबोडा’ गाण्यावरही मीम बनवण्याचा मोह आवरला नाही.

  • 8/12

    लिंबू दरवाढीवरचा मजेशीर मीम.

  • 9/12

    लिंबू दरवाढीवर ऑस्कर अवॉर्ड सोहळ्यात घडलेल्या घटनेवरूनही नेटकऱ्यांनी मीम बनवले आहेत.

  • 10/12

    लिंबू विक्रेत्यावर बनवलेला मीम.

  • 11/12

    नेटकऱ्यांनी लिंबाला थेट राजाच बनवून टाकलं.

  • 12/12

    लिंबाच्या झाडाच्या मालकावर बनवलेला मीम.

TOPICS
ट्रेंडिंगTrendingमराठी बातम्याMarathi Newsसोशल व्हायरलSocial Viral

Web Title: Summer 2022 lemon price hike memes and jokes viral on social media photos kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.