• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. do you any word of number plate can be cause of challan check here all rules scsm

तुमच्या गाडीच्या नंबर प्लेटवर चुकून ‘या’ गोष्टी लिहिल्या असतील तर कापले जाऊ शकते चलान

May 4, 2022 12:54 IST
Follow Us
  • तुम्ही गाडी चालवताना हेल्मेट किंवा सीट बेल्ट वगैरेची विशेष काळजी घेता, पण गाडीच्या नंबर प्लेटबाबत काहीजण निष्काळजीपणा करतात. वास्तविक, अनेकजण गाडीच्या नंबर प्लेटवर कोणतीही पोस्ट किंवा जात वगैरे लिहितात. पण, तुम्हाला माहिती आहे का की हे तुमच्यासाठी कसे अडचणीचे ठरू शकते.
    1/6

    तुम्ही गाडी चालवताना हेल्मेट किंवा सीट बेल्ट वगैरेची विशेष काळजी घेता, पण गाडीच्या नंबर प्लेटबाबत काहीजण निष्काळजीपणा करतात. वास्तविक, अनेकजण गाडीच्या नंबर प्लेटवर कोणतीही पोस्ट किंवा जात वगैरे लिहितात. पण, तुम्हाला माहिती आहे का की हे तुमच्यासाठी कसे अडचणीचे ठरू शकते.

  • 2/6

    वास्तविक, केंद्रीय मोटार वाहन नियम, १९९० च्या नियम ५० आणि ५१ मध्ये नंबर प्लेट्सबाबत अनेक नियम लिहिलेले आहेत. या नियमांमुळे तुम्ही वाहनाच्या नंबर प्लेटमध्ये फेरबदल करू शकत नाही. आरटीओमधून जशी नंबर प्लेट देण्यात येते, तीच नंबर प्लेट ठेवावी, असा सल्ला देण्यात आला आहे.

  • 3/6

    नियम ५० आणि ५१ अंतर्गत वाहनावर नंबर प्लेट लावण्याचे काही नियम आहेत. या नियमांतर्गत वाहनांच्या नंबर प्लेटवर प्रमुख, सरपंच किंवा कोणताही जात प्रवर्ग लिहिता येणार नाही. म्हणजेच वाहनाच्या नंबर प्लेटवर असे शब्द कधीही लिहू नयेत.

  • 4/6

    तसेच या व्यतिरिक्त तुम्ही नंबर प्लेटवर लिंबू-मिरची, काळे कापड वगैरे बांधू शकत नाही. असे केल्यास तुम्हाला चलनाला सामोरे जावे लागू शकते.

  • 5/6

    ट्रॅफिक नियमांचे उल्लंघन झाल्यास मोटार वाहन कायदा, १९८८ च्या कलम १९२ (१) अंतर्गत दंडनीय गुन्हा आहे. अशा परिस्थितीत पोलिस तुमच्यावर कारवाई करू शकतात.

  • 6/6

    याशिवाय अनेक ठिकाणी हाय सिक्युरिटी नंबर प्लेट्सही अनिवार्य करण्यात आल्या आहेत. (all photo: indian express)

TOPICS
ऑटोAutoऑटो न्यूजAuto Newsट्रेंडिंग टॉपिकTrending Topic

Web Title: Do you any word of number plate can be cause of challan check here all rules scsm

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.