Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. the rock biggest white diamond ever auctioned sold for dollar 18 8 million ttg

Photo: जगातील सर्वात मोठ्या पांढऱ्या हिऱ्याची झाली विक्री, जाणून घ्या किंमत

या हिऱ्याचे वजन २२८.३१ कॅरेट आहे

May 14, 2022 09:44 IST
Follow Us
  • लिलाव झालेला सर्वात मोठा पांढरा हिरा बुधवारी १८.६ दशलक्ष स्विस फ्रँक (१ अब्ज ४३ कोटी, ८६ लाख ३८ हजार ४०० रुपये) मध्ये विकला गेला.
    1/6

    लिलाव झालेला सर्वात मोठा पांढरा हिरा बुधवारी १८.६ दशलक्ष स्विस फ्रँक (१ अब्ज ४३ कोटी, ८६ लाख ३८ हजार ४०० रुपये) मध्ये विकला गेला.

  • 2/6

    हिरा दक्षिण आफ्रिकेतील एका खाणीतून काढण्यात आला होता आणि जिनिव्हामध्ये विकण्यापूर्वी तो दुबई, तैपेई आणि न्यूयॉर्कमध्ये दाखवला गेला होता.

  • 3/6

    या हिऱ्याचे वजन २२८.३१ कॅरेट आहे. हिरा कोणी विकत घेतला याची माहिती आयोजकांनी दिलेली नाही.

  • 4/6

    पाच लोकांनी खरेदीत भाग घेतला. यापैकी तीन खरेदीदार अमेरिकेतील होते, तर दोन मध्य पूर्वेतील होते.

  • 5/6

    हिरा २००० च्या दशकाच्या सुरुवातीला खाणीतून काढला होता. त्यानंतर ज्वेलरी कलेक्टरने विकत घेतले होता.

  • 6/6

    त्यानंतर ज्वेलरी कलेक्टरने हा हिरा नेकलेसमध्ये वापरण्यात आला होता. आता ८ वर्षांनी त्याने हा हिरा विकला आहे. (सर्व फोटो: AP)

TOPICS
ट्रेंडिंग न्यूजTrending Newsसोशल व्हायरलSocial Viral

Web Title: The rock biggest white diamond ever auctioned sold for dollar 18 8 million ttg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.