• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. prime minister will do inauguration of tukoba shilamandir on 14 june ttg

Photos: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते तुकोबांच्या शिळामंदिराचे होणार लोकार्पण; देहूत जय्यत तयारी सुरू!

कार्यक्रमाचा दिवस जवळ आल्याने देहूत देवस्थानकडून मोठ्या जोमाने तयारी सुरू आहे.

Updated: June 11, 2022 13:45 IST
Follow Us
  • श्रीक्षेत्र देहूत जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या शिळामंदिराचे लोकार्पण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या १४ जूनला देहूत येणार आहेत.
    1/12

    श्रीक्षेत्र देहूत जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या शिळामंदिराचे लोकार्पण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या १४ जूनला देहूत येणार आहेत.

  • 2/12

    त्या निमित्ताने मंदिरात आणि देहू परिसरात जय्यत तयारी सुरू आहे.

  • 3/12

    २० जूनला तुकोबांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान होणार असून त्यापूर्वी पंतप्रधान देहूत येणार असल्याने वारकरी संप्रदायात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

  • 4/12

    देहूमध्ये जय्यत तयारी सुरु

  • 5/12

    देहूतील मुख्य मंदिरामध्ये दगडात कोरीव काम करून साकारण्यात आलेल्या या शिळामंदिराची पायाभरणी प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती असताना झाली होती.

  • 6/12

    त्याचे लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते व्हावे, असा संस्थानचा आग्रह होता.

  • 7/12

    त्यादृष्टीने २९ मार्च २०२२ रोजी पंतप्रधानांना निमंत्रण देण्यासाठी संस्थानचे विश्वस्त मंडळ दिल्लीत गेले होते.

  • 8/12

    त्यानुसार या कार्यक्रमासाठी १४ जूनची तारीख निश्चित करण्यात आली आहे.

  • 9/12

    कार्यक्रमाचा दिवस जवळ आल्याने देहूत देवस्थानकडून त्याची मोठ्या जोमाने तयारी सुरू आहे.

  • 10/12

    मुख्य मंदिरातील काही कामे पूर्ण करण्यात येत असून, त्याची सजावटही करण्यात येत आहे.

  • 11/12

    त्याचप्रमाणे कार्यक्रमाच्या ठिकाणी मोठा सभामंडपही उभारण्यात आला आहे.

  • 12/12

    पोलिसांसह जिल्हा प्रशासनही या कार्यक्रमासाठी सज्ज झाले आहे.

TOPICS
नरेंद्र मोदीNarendra Modiपुणे न्यूजPune Newsमहाराष्ट्रMaharashtra

Web Title: Prime minister will do inauguration of tukoba shilamandir on 14 june ttg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.