• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. maharashtra cm eknath shinde and deputy cm devendra fadnavis wife amruta fadnavis information property photos kak

Photos : मिसेस मुख्यमंत्री आणि मिसेस उपमुख्यमंत्र्यांबद्दलच्या खास गोष्टी; जाणून घ्या त्यांची एकूण संपत्ती, नोकरी आणि आवडींबद्दल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीबद्दल जाणून घेऊया.

Updated: July 1, 2022 18:39 IST
Follow Us
  • Maharashtra cm eknath shinde and deputy cm devendra fadnavis
    1/15

    महाराष्ट्रात गेले अनेक दिवस सुरु असलेल्या राजकीय नाट्यानंतर अखेर काल एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

  • 2/15

    नवनिर्वाचित मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या पत्नींबद्दल जाणून घेऊया.

  • 3/15

    राज्याचे उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री राहिलेले देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीचे नाव अमृता फडणवीस असे आहे.

  • 4/15

    २००५ साली ते विवाहबंधनात अडकले. त्यांचा प्रेमविवाह झाला आहे.

  • 5/15

    त्यांना दिवीजा नावाची मुलगी आहे.

  • 6/15

    अमृता या बॅंक कर्मचारी आहेत. त्यासोबतच त्या गायिकादेखील आहेत.

  • 7/15

    ‘शिव तांडव स्त्रोत’, ‘बेटिया’, ‘ये नयन डरे डरे’ अशी अनेक अल्बमची गाणी त्यांनी गायली आहेत.

  • 8/15

    अमृता सोशल मीडियावरही प्रचंड सक्रीय असतात. आपली मते त्या अनेकदा ठामपणे मांडताना दिसतात.

  • 9/15

    देवेंद्र फडणवीसांची एकूण संपत्ती जवळपास नऊ कोटी इतकी आहे. तर त्यांच्या पत्नी अमृता यांच्या नावावर चार कोटींची मालमत्ता आहे.

  • 10/15

    रिक्षाचालक ते मुख्यमंत्री असा प्रवास करणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या पत्नीचं नाव लता शिंदे असं आहे.

  • 11/15

    आर्थिक परिस्थितीमुळे एकनाथ शिंदेंना हातभार लावण्यासाठी त्या छोटा व्यवसाय करायच्या अशी माहिती आहे.

  • 12/15

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मुलगा श्रीकांत शिंदे पेशाने डॉक्टर आहेत. कल्याण मतदारसंघातून ते खासदार म्हणून निवडूण आले आहेत.

  • 13/15

    एकनाथ शिंदेंकडे एकूण ११ कोटींची मालमत्ता आहे. त्यापैकी पत्नीच्या नावावर सुमारे ६.५ कोटींची संपत्ती आहे.

  • 14/15

    (सर्व फोटो : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे/ इन्स्टाग्राम)

  • 15/15

    (हेही पाहा : Maharashtra New CM Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कुटुंबीयांबद्दल काही खास गोष्टी जाणून घ्या)

TOPICS
एकनाथ शिंदेEknath Shindeदेवेंद्र फडणवीसDevendra Fadnavisमराठी बातम्याMarathi News

Web Title: Maharashtra cm eknath shinde and deputy cm devendra fadnavis wife amruta fadnavis information property photos kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.