• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. mva shivsena mla aaditya thackeray instagram former maharashtra cm uddhav thackeray bollywood actress aahana kumra comment viral photos sdn

Photos: आदित्य ठाकरे यांच्या इन्स्टाग्राम पोस्टवर बॉलिवूड अभिनेत्रीने केलेली कमेंट ठरतेय चर्चेचा विषय

गेले १० दिवस चाललेल्या राजकीय नाट्यानंतर राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पडले आहे.

July 4, 2022 10:59 IST
Follow Us
  • Aaditya Thackeray Instagram Aahana Kumra
    1/15

    महाराष्ट्र विधीमंडळाचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन कालपासून (०३ जुलै) सुरू झाले आहे.

  • 2/15

    रविवारी भाजपाचे उमेदवार राहुल नार्वेकर सभापती झाल्यामुळे शिंदे सरकारने पहिला अडथळा दूर केला आहे.

  • 3/15

    शिवसेना आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट यांच्यात आता कायदेशीर लढाई सुरु झाली आहे.

  • 4/15

    शिवसेना आमदार आदित्य ठाकरे सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत.

  • 5/15

    गेले १० दिवस चाललेल्या राजकीय नाट्यानंतर राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पडले आहे.

  • 6/15

    राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर आदित्य यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती.

  • 7/15

    आदित्य यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा फोटो शेअर केला होता.

  • 8/15

    “नेहमी योग्य पावलावर चालणं खूप महत्वाचे आहे. तुमच्या प्रेमासाठी आणि आशीर्वादांसाठी सर्वांचे ऋणी आहे, हीच आमची खरी ताकद आहे” असे कॅप्शन या फोटोला आदित्य ठाकरे यांनी दिले आहे.

  • 9/15

    आदित्य ठाकरे यांच्या या पोस्टवर प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे.

  • 10/15

    अनेक बॉलिवूड कलाकारांनी या फोटोवर कमेंट केल्या आहे.

  • 11/15

    बॉलिवूड अभिनेत्री आहाना कुमराने या फोटोवर ५ हार्ट इमोजीची कमेंट केली आहे.

  • 12/15

    ठाकरे समर्थक त्यांच्या या पोस्टचे कौतुक करत शिंदे गटावर निशाणा साधत आहेत.

  • 13/15

    आहानाच्या कमेंटमुळे सोशल मीडियावर तिची चर्चा सुरु आहे.

  • 14/15

    आहाना कुमराने ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’, ‘द अ‍ॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

  • 15/15

    (सर्व फोटो सौजन्य : आदित्य ठाकरे / इन्स्टाग्राम)

TOPICS
आदित्य ठाकरेAaditya Thackerayउद्धव ठाकरेUddhav Thackerayमहाराष्ट्रMaharashtraशिवसेनाShiv Sena

Web Title: Mva shivsena mla aaditya thackeray instagram former maharashtra cm uddhav thackeray bollywood actress aahana kumra comment viral photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.