-
टीना दाबी यांनी आयएएस अधिकारी डॉ. प्रदीप गावंडे यांच्यासोबत २२ एप्रिल २०२२ रोजी लग्नगाठ बांधली.
-
त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते.
-
आता टीना दाबी यांचे गोव्यातील फोटो चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहेत.
-
पती प्रदीप गावंडेसोबत टीना गोव्यात सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसत आहेत.
-
टीना यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून हे फोटो शेअर केले आहेत.
-
त्यांनी शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.
-
गोव्याच्या किनाऱ्यावर टीना आणि प्रदीप यांचा रोमॅंटिक अंदाज.
-
टीना यांचे पूर्वाश्रमीचे पती आयएएस अधिकारी अतहर आमिर खानदेखील दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकणार आहेत.
-
टीना आणि अतहर आमिर खान यांनी तीन वर्ष संसार केल्यानंतर २०२१ मध्ये घटस्फोट घेतला.
-
त्यानंतर टीना यांनी प्रदीप यांच्यासोबत विवाहबंधनात अडकून नवीन आयुष्याला सुरुवात केली.
-
(सर्व फोटो : टीना दाबी/ इन्स्टाग्राम)
Photos : गोव्याच्या किनाऱ्यावर IAS अधिकारी टीना दाबी यांचा नवऱ्यासोबत रोमॅंटिक अंदाज; पाहा फोटो
पती प्रदीप गावंडेसोबत टीना गोव्यात सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसत आहेत.
Web Title: Ias officer tina dabi enjoying vacation in goa with husband dr pradeep gawande romantic photos seeking attention on internet kak