• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. indian cricketer sachin tendulkar daughter sara tendulkar thailand vacation trip hot look viral on social media photos sdn

Photos: मास्टरब्लास्टरच्या लेकीची थायलंडमध्ये मजा-मस्ती; साराच्या ट्रीपचे फोटो पाहिलेत का?

साराने नुकतेच मॉडेलिंग क्षेत्रात पदार्पण केले आहे.

July 6, 2022 12:03 IST
Follow Us
  • Sara Sachin Tendulkar Thailand Photos
    1/12

    ‘मास्टरब्लास्टर’ सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकर ही गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे.

  • 2/12

    सारा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

  • 3/12

    अनेकदा सोशल मीडियावर तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.

  • 4/12

    सारा थायलंड फिरायला गेली आहे.

  • 5/12

    थायलंड ट्रिपचे अनेक फोटो साराने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

  • 6/12

    साराच्या ग्लॅमरस फोटोंची सर्वत्र चर्चा होत आहे.

  • 7/12

    या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

  • 8/12

    साराने नुकतेच मॉडेलिंग क्षेत्रात पदार्पण केले आहे.

  • 9/12

    सचिनची लेक सारा ही शिक्षणासाठी लंडनमध्ये असते.

  • 10/12

    साराचे इन्स्टाग्रामवर २१ लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.

  • 11/12

    (सर्व फोटो सौजन्य : सारा तेंडुलकर / इन्स्टाग्राम)

  • 12/12

    (हेही पाहा : शाहिद कपूर-मीरा राजपूतची युरोप ट्रिप; फोटो सोशल मीडियावर चर्चेत)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमराठी बातम्याMarathi Newsसचिन तेंडुलकरSachin Tendulkar

Web Title: Indian cricketer sachin tendulkar daughter sara tendulkar thailand vacation trip hot look viral on social media photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.