• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पाऊस
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. inviting discussions cm eknath shinde meet shivsena mp gajanan kirtikar dpj

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना खासदार गजानन कीर्तीकरांच्या ‘त्या’ भेटीची रंगली चर्चा; पाहा भेटीदरम्यानचे फोटो

एकनाथ शिंदेंच्या या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Updated: July 21, 2022 17:09 IST
Follow Us
  • Chief Minister Eknath Shinde meets Shiv Sena MP Gajanan Kirtikar
    1/8

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ शिवसेना नेते आणि खासदार गजानन कीर्तीकर यांची गोरेगाव येथील निवासस्थानी जाऊन भेट घेतली.

  • 2/8

    शिंदे यांनी कीर्तीकर यांच्या भेटीनंतर विविध चर्चांना उधाण आले आहे.

  • 3/8

    एकनाथ शिंदे आणि गजानन कीर्तीकर यांच्यात नेमक्या कोणत्या गोष्टीवर चर्चा झाल्या याबाबत सगळ्यांना उत्सुक्ता लागली आहे.

  • 4/8

    यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत आमदार संजय शिरसाट, बालाजी किणीकरही उपस्थित होते.

  • 5/8

    गेल्या आठवड्यात कीर्तीकर यांच्या पायाच्या पोटरीमध्ये रक्ताची गाठ तयार झाली होती.

  • 6/8

    हेजा रुग्णालयात त्यांच्यावर छोटीशी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. यानंतर त्यांना तीन आठवडे पूर्णपणे विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

  • 7/8

    शस्त्रक्रियेनंतर घरी परतलेल्या कीर्तीकरांची भेट घेत शिंदेनी त्यांच्या तब्यतेची विचारपूस केली.

  • 8/8

    तसेच लवकरात लवकर राजकारणामध्ये सक्रिय होण्याच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.

TOPICS
एकनाथ शिंदेEknath ShindeशिवसेनाShiv Sena

Web Title: Inviting discussions cm eknath shinde meet shivsena mp gajanan kirtikar dpj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.