• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. worlds top 10 billionaires list dpj

Photos : ‘हे’ आहेत जगातील १० सर्वाधित श्रीमंत व्यक्ती; भारतात मुकेश अंबानी की गौतम अडानी कोण आहे अधिक धनवान

फोर्ब्सने नुकतीच जगातील सर्वाधित श्रीमंत व्यक्तींची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये दोन भारतीय उद्योगपतींचा सामावेश आहे.

Updated: August 22, 2022 15:07 IST
Follow Us
  • elon musk
    1/10

    टेस्ला आणि स्पेसएक्सचे सीईओ इलॉन मस्क अव्वल अब्जाधीशांच्या यादीत अव्वल स्थानावर आहेत. २५३.४ अब्ज डॉलर संपत्तीसह, मस्क जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती बनले आहेत.

  • 2/10

    फ्रान्सचे उद्योगपती बर्नार्ड अर्नॉल्ट $१४८.७ अब्ज संपत्तीसह यादीत दुसऱ्या क्रमांकावर पोहचले आहेत.

  • 3/10

    जेफ बेझोस यांच्याकडे $१३७.५ अब्ज संपत्ती आहे. ते जगातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक श्रीमंत आहेत.

  • 4/10

    टॉप १० श्रीमंतांच्या यादीत भारताचे उदयोपती गौतम अडाणी यांनी चौथ्या क्रमांकाचे स्थान पटकावले आहे. ११५ अरब डॉलर संपत्ती असलेल्या अडाणी आणि मुकेश अंबानींच्या संपत्तीत २५,१ अरब डॉलरचे फरक आहे.

  • 5/10

    बिल गेट्स $१२४ अब्ज संपत्तीसह यादीत पाचव्या क्रमांकावर पोहचले आहेत.

  • 6/10

    $९९.७ अब्ज संपत्ती असलेले लॅरी पेज यांचा यादीत सहावा क्रमांक लागतो.

  • 7/10


    लॅरी एलिसन यांची एकूण संपत्ती $९८ अब्ज आहे. यादीत त्यांचा क्रमांक सातवा आहे.

  • 8/10

    वॉरेन बफेट यांची $९६.८ संपत्ती असून यादीत ते आठव्या नंबरवर आहेत.

  • 9/10

    टॉप १० श्रीमंतांच्या यादीत भारताचे उद्योगपती मुकेश अंबांनीचे स्थान यंदा घरसले आहे. अंबानी ९ व्या नंबरवर पोहचले आहेत. त्यांची एकूण संपत्ती $९०.७ बिलियन झाली आहे.

  • 10/10

    सर्जी ब्रिन $ ९८.९ अब्ज संपत्तीसह यादीत १० व्या क्रमांकावर आहेत.

TOPICS
मुकेश अंबानीMukesh Ambani

Web Title: Worlds top 10 billionaires list dpj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.