• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. who is roshni nadar malohra indias richest women and chairperson of hcl technologies photos kak

Photos : ८४ कोटींची मालमत्ता असलेल्या देशातील सर्वात श्रीमंत महिला रोशनी नाडर मल्होत्रा यांच्याबद्दल जाणून घ्या

रोशनी नाडर मल्होत्रा या ‘एचसीएल टेक्नॉलॉजीज’च्या अध्यक्षा आहेत.

Updated: July 29, 2022 10:50 IST
Follow Us
  • who is roshni nadar malohtra richest women in india
    1/9

    कोटक प्रायव्हेट बँकिंग आणि हुरुन यांच्याकडून देशातील सर्वात श्रीमंत महिलांची यादी प्रकाशित करण्यात आली आहे.

  • 2/9

    भारतात जन्मलेल्या किंवा वाढलेल्या आणि सक्रियपणे व्यवसाय क्षेत्रात कामगिरी बजावणाऱ्या १०० धनाढ्य महिलांचा या यादीत समावेश आहे.

  • 3/9

    रोशनी नाडर मल्होत्रा या भारतातील सर्वात श्रीमंत महिला ठरल्या आहेत. त्या ‘एचसीएल टेक्नॉलॉजीज’च्या अध्यक्षा आहेत.

  • 4/9

    २०२१ मध्ये त्यांच्या संपत्तीत तब्बल ५४ टक्क्यांनी वाढ होऊन ती ८४,३३० कोटी रुपयांवर गेली आहे. सलग दुसऱ्या वर्षी त्या भारतातील सर्वात श्रीमंत महिला ठरल्या आहेत.

  • 5/9

    रोशनी नाडर या ४० वर्षांच्या असून मुळच्या दिल्लीच्या आहेत. त्यांनी परदेशातून व्यवसाय क्षेत्रातील पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे.

  • 6/9

    २००९ साली त्यांनी शिखर मल्होत्रा यांच्यासोबत लग्नगाठ बांधली. त्यांना अरमान आणि जहान ही दोन मुले आहेत.

  • 7/9

    वन्यजीव आणि त्यांच्या संरक्षणासाठी नाडर यांनी २०१८ साली ‘हॅबिटेट ट्रस्ट’ ही संस्था सुरु केली. त्या ‘शिव नाडर फाऊंडेशन’च्या ट्रस्टी म्हणूनही काम पाहतात.

  • 8/9

    २०१७ ते १९ दरम्यान फोर्ब्सने जाहीर केलेल्या ‘जगातील सर्वाधिक शक्तिशाली महिला’च्या यादीत त्यांचा समावेश होता. (सर्व फोटो : रोशनी नाडर मल्होत्रा/ फेसबुक)

  • 9/9

    (हेही पाहा : ‘हे’ आहेत जगातील १० सर्वाधित श्रीमंत व्यक्ती; भारतात अनिल अंबनी की गौतम अडानी कोण आहे अधिक धनवान)

TOPICS
ट्रेंडिंगTrendingनॅशनल न्यूजNational News

Web Title: Who is roshni nadar malohra indias richest women and chairperson of hcl technologies photos kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.