Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. debate congress protest and mps walk out what happens in parliament rmm

चर्चा, आंदोलन आणि बहिष्कार; संसदेत नेमकं काय घडलं? पाहा PHOTOS

सध्या संसदेत पावसाळी अधिवेशन सुरू आहे.

August 2, 2022 17:09 IST
Follow Us
  • अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी संसदेत महागाईवर झालेल्या चर्चेला उत्तर दिलं. भारतात मंदीची शक्यता नसल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं.
    1/12

    अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी संसदेत महागाईवर झालेल्या चर्चेला उत्तर दिलं. भारतात मंदीची शक्यता नसल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं.

  • 2/12

    संसद भवनातून बाहेर निघताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह.

  • 3/12

    शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईविरोधात आंदोलन करताना शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी.

  • 4/12

    पश्चिम बंगालमध्ये झालेल्या शिक्षक भरती घोटाळ्यावरून भाजपा खासदारांनी टीएमसीविरोधात निदर्शने केली.

  • 5/12

    टीएमसी खासदार महुआ मोइत्रा संसद भवन परिसरात येताना…

  • 6/12

    रामकृपाल यादव यांच्याशी चर्चा करताना केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह.

  • 7/12

    केंद्रीय मंत्री पीयूष गोयल

  • 8/12

    संसद भवनातून बाहेर पडताना काँग्रेसचे खासदार शशी थरूर. सोमवारी निर्मला सीतारामन यांनी केलेल्या भाषणानंतर काँग्रेस खासदारांनी बहिष्कार टाकला होता.

  • 9/12

    केंद्रीय मंत्री आणि भाजपा खासदार अनुराग ठाकूर

  • 10/12

    AIMIM चे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी सोमवारी महागाईवरून आपलं भाषण केलं.

  • 11/12

    माजी क्रिकेटपटू आणि भाजपा खासदार गौतम गंभीर

  • 12/12

    भाजपा खासदार मेनका गांधी यांनी संसद परिसरात वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यासोबत फोटो काढला.

TOPICS
राजकारणPoliticsसंसदीय पावसाळी अधिवेशनParliament Monsoon Session

Web Title: Debate congress protest and mps walk out what happens in parliament rmm

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.