• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. rohit sharma became number 1 while defeating pakistan he made this new record in just 44 minutes gps

पाकिस्तानला हरवताना रोहित शर्मा बनला नंबर १! अवघ्या ४४ मिनिटात हा नवीन रेकाॅर्ड केला आपल्या नावावर

रोहित शर्माने न्यूझीलंडच्या मार्टिन गुप्टिलचा विक्रम मोडला आहे

August 29, 2022 17:13 IST
Follow Us
  • Rohit Sharma became number 1 while defeating Pakistan!
    1/9

    रोहित शर्माच्या टीम इंडियाने पाकिस्तानचा पराभव केला आहे. यासह आशिया कपमध्ये देखील विजयी पदार्पण केले आहे.(फोटो: संग्रहित फोटो)

  • भारताच्या या विजयात रोहित शर्माचे योगदान विशेष नव्हते. ४४ मिनिटांच्या खेळीत त्याने १८ चेंडूत केवळ १२ धावा केल्या. पण, या १२ धावांनी रोहित नंबर वन बनला.(फोटो: संग्रहित फोटो)
  • 2/9

    तुम्हाला प्रश्न पडला असेल असे कसे? तर या १२ धावांमुळे रोहित शर्मा टी-२० इंटरनॅशनलमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे.(फोटो: संग्रहित फोटो)

  • 3/9

    त्याने या बाबतीत न्यूझीलंडच्या मार्टिन गुप्टिलचा विक्रम मोडला आहे.(फोटो: जनसत्ता फोटो)

  • 4/9

    रोहित शर्माच्या आता १३३ सामन्यांच्या १२५ डावांमध्ये ३४९९ धावा झाल्या आहेत.(फोटो: संग्रहित फोटो)

  • 5/9

    त्याने ४ शतके आणि २८ अर्धशतकांसह सुमारे १४० च्या स्ट्राइक रेटने या धावा केल्या.(फोटो: संग्रहित फोटो)

  • 6/9

    न्यूझीलंडचा मार्टिन गुप्टिल आता दुसऱ्या क्रमांकावर आहे, ज्याच्या ३४९७ धावा आहेत.(फोटो: जनसत्ता फोटो)

  • 7/9

    या धावा त्याने १२१ सामन्यांमध्ये २ शतके आणि २० अर्धशतकांसह सुमारे १३६ च्या स्ट्राइक रेटने केल्या.(फोटो: जनसत्ता फोटो)

  • 8/9

    या यादीत भारताचा विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने १०० T20 सामन्यांमध्ये ३३४३ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने ३० अर्धशतके केली आहेत.(फोटो: संग्रहित फोटो)

TOPICS
आशिया चषक २०२४Asia Cup 2023रोहित शर्माRohit Sharmaविराट कोहलीVirat Kohli

Web Title: Rohit sharma became number 1 while defeating pakistan he made this new record in just 44 minutes gps

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.