• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. jio 5g network relience company mukesh ambani anouncement 2 lac crore investment rmm

Photos: दिवाळीत ‘या’ चार शहरांत होणार जीओ 5G चा ‘धमाका’, मुकेश अंबानींची मोठी घोषणा

रिलायन्सच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये ‘फाइव्ह जी’संदर्भात मोठी घोषणा करण्यात आली आहे.

Updated: August 29, 2022 17:25 IST
Follow Us
  • JIO 5G network
    1/12

    देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी असलेल्या रिलायन्सच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये ‘फाइव्ह जी’संदर्भात मोठी घोषणा करण्यात आली आहे.

  • 2/12

    संबंधित सभेत रिलायन्स समुहाचे प्रमुख मुकेश अंबानी काय घोषणा करणार? याकडे जगभरातील गुंतवणुकदारांचं लक्ष लागलं होतं.

  • 3/12

    रिलायन्सची सर्वसाधारण सभा आज दुपारी दोन वाजता सुरू झाली.

  • 4/12

    मुकेश अंबानी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सभेला संबोधित करताना फाइव्ह जीमध्ये दोन लाख कोटींची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा केली.

  • 5/12

    त्यामुळे जीओचं फाइव्ह जी नेटवर्क हे जगातील सर्वात मोठं फाइव्ह जी नेटवर्क असेल, असंही यावेळेस मुकेश अंबानी यांनी म्हटलं.

  • 6/12

    मुकेश अंबानींनी जिओ फाइव्ह जीची घोषणा करताना म्हटलं, जीओच्या वाटचालीमधील हा पुढील टप्पा असून डिजीटल कनेक्टेव्हीटी खास करुन फिक्स ब्रॉडबॅण्डच्या क्षेत्रातील हे महत्त्वाचं पाऊल आहे.

  • 7/12

    फाइव्ह जीच्या माध्यमातून आपण १०० मिलियन घरांना जोडणार आहेत.

  • 8/12

    यापूर्वी कधीही न अनुभवलेली कनेक्टीव्हीटी या माध्यमातून स्मार्ट होम सोल्यूशन्स उपलब्ध करुन देईल, असा विश्वास मुकेश अंबानीने व्यक्त केला.

  • 9/12

    जीओ फाइव्ह जीची सेवा दिवाळीपासून सुरू होईल. ही पहिल्या टप्प्यातील सेवा असेल.

  • 10/12

    सुरुवातीला केवळ चार शहरांमध्ये ही सेवा सुरु केली जाईल.

  • 11/12

    दिवाळीच्या कालावधीमध्ये या सेवेचा शुभारंभ होईल. दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकात्यामध्ये ही सेवा पुरवली जाईल.

  • 12/12

    डिसेंबर २०२३ पर्यंत फाइव्ह जीची सेवा अनेक छोटी शहरं, तालुके आणि गावांमध्येही पोहचेल असा विश्वास मुकेश अंबानींनी व्यक्त केला आहे. (सर्व फोटो सौजन्य- इंडियन एक्स्प्रेस)

TOPICS
मुकेश अंबानीMukesh Ambaniरिलायन्स जिओReliance Jio

Web Title: Jio 5g network relience company mukesh ambani anouncement 2 lac crore investment rmm

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.