• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • PM नरेंद्र मोदी
  • सरन्यायाधीश भूषण गवई
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. cyrus mistry death supriya sule shared special story about how cyrus mistry was misrecognized by taj hotel workers svs

Cyrus Mistry Death: सायरस मिस्त्री ताजमध्ये जेवायला गेले पण वेटरने.. सुप्रिया सुळे यांनी शेअर केला ‘तो’ खास किस्सा

Cyrus Mistry Died In Accident : सायरस मिस्त्री यांच्या निधनानंतर सुप्रिया सुळे यांनी माझा भाऊ गेला अशी भावनिक पोस्ट केली आहे.

September 4, 2022 18:55 IST
Follow Us
  •  Ex Tata Sons Chairman Cyrus Mistry died in Road Accident in Palghar, Cyrus Mistry Death News
    1/9

    शापूरजी पालनजी या उद्योगघराण्याचे वारसदार सायरस मिस्त्री यांचे आज पालघर येथे भीषण अपघातात निधन झाले.

  • 2/9

    सायरस यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा श्रद्धांजली वाहिली आहे.

  • 3/9

    सायरस यांच्या निधनावर शोक व्यक्त करत खासदार सुप्रिया सुळेंनी सायरस मिस्त्री हे किती साधे होते याच्या आठवणी सांगितल्या.

  • 4/9

    सुप्रिया सुळे म्हणतात की, सायरस यांना पाणी पुरी, साबुदाणा खिचडी आवडायची. “आमच्या घरी हक्काने येऊन ते स्वतःच्या हाताने खायचे” सायरस यांचं इतकं साधं व्यक्तिमत्व होतं

  • 5/9

    सायरस यांना महागड्या वस्तूंची अजिबात हौस नव्हती. त्यांचे कपड्यांचे कपाट पाहिले तर त्यात सहा कॉटनचे शर्ट व साध्या पँट दिसतील असेही सुळे यांनी सांगितले.

  • 6/9

    सुप्रिया सुळे यांनी सांगितले की, ताज हॉटेलमध्ये एकदा पती सदानंद सुळे व सायरस मिस्त्री जेवायला गेले होते

  • 7/9

    तेव्हा सायरस यांच्या साध्या वेशावरून तिथल्या कर्मचाऱ्यांना वाटलं सदानंद हेच सायरस आहेत.

  • 8/9

    गैरसमजामुळे सदानंद सुळे यांना “तुमच्या स्वागताला आलोय” असे कर्मचारी म्हणाले आणि तेव्हा आम्ही सांगितलं हे सदानंद आहेत व हे सायरस आहेत.

  • 9/9

    सायरस यांच्या निधनाने आमच्या कुटुंबाचा एक सदस्य हरपल्याची भावना सुप्रिया सुळे यांनी व्यक्ती केली.

  • (सर्व फोटो सौजन्य: इंस्टाग्राम)
TOPICS
ट्रेंडिंग न्यूजTrending Newsसुप्रिया सुळेSupriya Sule

Web Title: Cyrus mistry death supriya sule shared special story about how cyrus mistry was misrecognized by taj hotel workers svs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.