
सुप्रिया सुळे आज नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. यावेळेस एका पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी तीन नेत्यांचे आभार मानले
मुख्यमंत्री उद्धव ठाकेर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे आभारही मानले आहेत.
सुप्रिया सुळे म्हणतात, “पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या आवाहनाला साध देत आम्ही घरगुती गॅसवरील सबसिडी न घेण्याचा निर्णय घेतला. पण…”
खासदार सुप्रिया सुळे यांनी नवनीत राणा यांना कडक शब्दात टोला लगावला आहे.
युद्धाने प्रश्न सुटत नाहीत, हा आम्ही मांडलेला विचार आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही स्वीकारला आहे.
“ज्यांना वाटतंय की त्यांच्यावर अन्याय झालाय त्यांनी कोर्टात जावं”, सुप्रिया सुळेंचा मनसे नेत्यांना सल्ला
करोनाकाळात तंत्रज्ञानाच्या वापराने अनेक गोष्टी सुकर झाल्या, विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचता आले तरीही तंत्रज्ञान हे शिक्षकांना पर्याय ठरू शकत नाही, हे कायम…
“नाटक, नाटक असतं तीन तास जायचं, आनंद घ्यायचा आणि घरी जायचं…” असंही म्हणाल्या आहेत.
ठाणे येथील टिपटॉप प्लाझा सभागृहामध्ये शुक्रवारी राष्ट्रवादी महिला पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला खासदार सुप्रिया सुळे उपस्थित…
अनिल देशमुख आणि नवाब मलीक यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपात तथ्य नसून त्यांच्यावर अन्याय झाला आहे, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
भोंग्याच्या वादात राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीने उडी घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केलेली
माझी लोकसभेमधील भाषणं ऐका त्यामधून तुम्हाला मी हा मुद्दा किती वेळा मांडते हे समजेल, असंही त्यांनी म्हटलं.
सुप्रिया सुळे म्हणतात, “करोनास्थितीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध राज्यांसोबत चर्चा करून मार्गदर्शन करावे अशी अपेक्षा असताना त्यांनी…!”
एसटी विलीनीकरणाचा मुद्दा राष्ट्रवादीच्या जाहिरनाम्यात होता, मग मागणी पूर्ण का नाही? या प्रश्नाला उत्तर देताना राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी…
घरावर हल्ला झाला तेव्हा महाराष्ट्र सरकार कमी पडलं असं वाटत नाही का? या प्रश्नाला सुप्रिया सुळे यांनी थेट उत्तर दिलं.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पाणी, शिक्षण, रस्ते, अंगणवाडीसारख्या मुद्द्यांऐवजी धार्मिक गोष्टींवरील राजकारणावर सडकून टीका केली.
सुप्रिया सुळे म्हणतात, “माझं वडिलांसोबत नातं तसं नाहीये, पण ती कविता कशी माझ्या आणि माझ्या वडिलांच्या नात्याला जोडली गेली हे…
सुप्रिया सुळे म्हणतात, “नवनीत राणा दिल्लीत खूप अॅक्टिव्ह आहेत. खूप वेळा भाषण करतात. माझ्या दिल्लीतल्या सहकारी आहेत”
राज ठाकरेंनी केलेल्या तुलनेवरुन विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सुप्रिया सुळेंनी दिलेली प्रतिक्रिया त्यावर आता राऊत यांनी मत व्यक्त केलंय.
राज ठाकरेंचे मुद्दे खोडून काढू शकते; सुप्रिया सुळेंनी दिलं उत्तर
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.
सुप्रिया सुळे यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे ‘सुळे’ वेगळे आहेत, अशी टीका राज यांनी केली होती
शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे तसेच पुतणे म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज ठाकरेंनी केलेल्या टीकेवरुन कठोर शब्दांमध्ये भाष्य…
पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थिती दर्शवून बैलगाडा शर्यतीचा आनंद घेतला.