• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • पाऊस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. mp nusrat jahan bold beautiful vacation photos went viral netizens are searching what is that tattoo svs

नुसरत जहाँ यांचे सुट्टीचे सुंदर फोटो झाले Viral; नेटकरी शोधतायत खासदारांच्या ‘या’ टॅटूचा अर्थ

Nusrat Jahan Photos: नुसरत जहाँ यांच्या सौंदर्याचे अनेक चाहते आहेत. इंस्टाग्रामवरील काही सुट्टीचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

September 6, 2022 16:54 IST
Follow Us
  • Nusrat Jahan Tattoo: बंगाली अभिनेत्री व लोकसभा खासदार नुसरत जहाँ यांच्या सौंदर्याचे अनेक चाहते आहेत. त्यांच्या इंस्टाग्रामवरील काही सुट्टीचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
    1/9

    Nusrat Jahan Tattoo: बंगाली अभिनेत्री व लोकसभा खासदार नुसरत जहाँ यांच्या सौंदर्याचे अनेक चाहते आहेत. त्यांच्या इंस्टाग्रामवरील काही सुट्टीचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

  • 2/9

    या फोटोचे वैशिष्ट्य म्हणजे यात नुसरत यांचा एक टॅटू सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या फोटोमध्ये फि फि बेटावर नुसरत सुट्टीची मजा घेताना दिसत आहेत.

  • 3/9

    नेहमीप्रमाणेच नुसरत यांच्या चाहत्यांनी या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. काही उत्सुक चाहते मात्र नुसरत यांच्या टॅटूमध्ये नेमकं काय लिहिलंय याबबाबतही विचारणा करत आहेत.

  • 4/9

    नुसरत यांच्या या फोटोमध्ये त्यांचा टॅटू स्पष्ट दिसतोय, ज्यात Victory असे लिहिलेले दिसून येतेय.

  • 5/9

    नुसरत जहाँ यांनी यापूर्वी सुद्धा अनेक फोटोमधून आपला हा टॅटू दाखवला होता

  • 6/9

    नुसरत जहाँ या पश्चिम बंगालच्या बशीरहाट मतदारसंघातून टीएमसीच्या तिकिटावर निवडून आल्या होत्या. २०१९ मध्ये लोकसभा खासदारांच्या शपथविधीच्या वेळी संसदेत नुसरत यांच्या नव्या नवरीच्या लुकचे खूप कौतुक झाले होते.

  • 7/9

    नुसरत जहाँ राजकारणासह सिनेमात सुद्धा सक्रिय आहेत. इंस्टाग्राम व फेसबुकच्या माध्यमातून त्या नेहमीच आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असतात.

  • 8/9

    नुसरत यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर २८ लाख फॉलोवर्स आहेत.

  • 9/9

    बोल्ड आणि ब्युटीफुल फोटोसह नुसरत यांचे साडीचे फोटो सध्या नेटकऱ्यांना प्रचंड आवडतात.

  • (सर्व फोटो सौजन्य: इंस्टाग्राम)

TOPICS
ट्रेंडिंगTrendingनुसरत जहाँNusrat Jahanव्हायरल व्हिडीओViral Video

Web Title: Mp nusrat jahan bold beautiful vacation photos went viral netizens are searching what is that tattoo svs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.