Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. sia cup 2022 winner sri lanka cricket team prize money dpj

PHOTOS : ज्यांनी पाकिस्तानला नमवलं त्या श्रीलंकेच्या विजयवीरांना ‘हे’ मिळालं बक्षिस; तुम्हीही थक्क व्हाल

दुबई येथे झालेल्या अंतिम सामन्यात श्रीलंकेने दिलेल्या १७१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा डाव २० षटकांत १४७ धावांत संपुष्टात आला.

Updated: September 12, 2022 17:40 IST
Follow Us
  • आशिया कपच्या फायनलमध्ये श्रीलंकेने पाकिस्तानचा २३ धावांनी पराभव करत विजय मिळवला.
    1/12

    आशिया कपच्या फायनलमध्ये श्रीलंकेने पाकिस्तानचा २३ धावांनी पराभव करत विजय मिळवला.

  • 2/12

    श्रीलंकेने आशिया कपवर सहाव्यांदा नाव कोरले.

  • 3/12

    वानिंदू हसरंगाची (३६ धावा व तीन बळी) अष्टपैलू चमक, डावखुऱ्या भानुका राजपक्षेची (नाबाद ७१) अप्रतिम खेळी आणि प्रमोद मदूशानच्या (चार बळी) भेदक माऱ्याच्या जोरावर श्रीलंकेने विजय मिळवला.

  • 4/12

    श्रीलंकेने पाकिस्तानसमोर १७१ धावांचे आव्हान ठेवले. लंकेच्या १७१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा डाव १४७ धावांत संपुष्टात आला.

  • 5/12

    या विजयासाठी श्रीलंकेला मोठी बक्षीस रक्कम मिळाली आहे.

  • 6/12

    बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी १.५ लाख डॉलर्सचा धनादेश कर्णधार दासुन शनाकाकडे सुपूर्द केला. 

  • 7/12

    यासोबतच ‘प्लेअर ऑफ द मॅच’ आणि ‘प्लेअर ऑफ द सिरीज’सह अनेक खेळाडूंना बक्षीस मिळाले आहेत.

  • 8/12

    श्रीलंकेने फायनलमध्ये पाकिस्तानचा पराभव केल्यानंतर संघाला १.५ लाख डॉलरचा चेक देण्यात आला. भारतीय रुपयानुसार १.२ कोटी इतकी रक्कम आहे.

  • 9/12

    वानिंदू हसरंगा याला ‘प्लेअर ऑफ द सिरीज’ म्हणून गौरविण्यात आले आहे. त्याला १५ हजार डॉलरचा धनादेश देण्यात आला. भारतीय रुपयानुसार हे सुमारे १२ लाख रुपये आहे.

  • 10/12

    भानुका राजपक्षेला अंतिम सामन्यासाठी ‘प्लेअर ऑफ द मॅच’ म्हणून गौरविण्यात आले. राजपक्षे यांना ५ हजार डॉलर्सचा धनादेश देण्यात आला. भारतीय रुपयानुसार हे सुमारे ३ लाख ९८ हजार रुपये आहे.

  • 11/12

    तर सामन्यातील सर्वोत्तम झेलसाठी ३ हजार डॉलर्सचा धनादेश देण्यात आला. भारतीय रुपयानुसार हे सुमारे २ लाख ३९ हजार रुपये आहे.

  • 12/12

    पाकला बक्षीस म्हणून ७५वहजार डॉलर (सुमारे ६० लाख रुपये) देण्यात आले आहे.

TOPICS
आशिया चषक २०२५Asia Cup 2025क्राईम न्यूजCrime News

Web Title: Sia cup 2022 winner sri lanka cricket team prize money dpj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.