• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. japanese shukatsu festival people are actually taught how to properly prepare for death prp

Weird Tradition: इथले लोक त्यांच्या मृत्यूसाठीची खरेदी करतात; आवडते कफन, कपडे आणि शवपेटी घेतात

लोक जगत असताना स्वतःला लागणाऱ्या सामानांची खरेदी तर करत असतात. पण स्वत:च्या मृत्यूनंतर लागणारे सामान खरेदी करणं हे जरा ऐकायला विचित्रच वाटतं. पण हे खरंय.

September 20, 2022 18:57 IST
Follow Us
  • Shukatsu-Festival-8
    1/18

    Shukatsu Festival For Death Funeral: तुम्ही कधी विचार केला आहे का, जगात अशी एक जागा आहे जिथे लोक त्यांच्या मृत्यूची तयारी करतात. (Photo: Reuters)

  • 2/18

    मृत्यूची तयारी म्हणजे त्यांच्या मृत्यूनंतर लोक अंत्यसंस्कारात वापरल्या जाणार्‍या वस्तू आधीच खरेदी करून ठेवतात.(Photo: Reuters)

  • 3/18

    लोक जगत असताना स्वतःला लागणाऱ्या सामानांची खरेदी तर करत असतात. (Photo: Reuters)

  • 4/18

    पण स्वत:च्या मृत्यूनंतर लागणारे सामान खरेदी करणं हे जरा ऐकायला विचित्रच वाटतं. पण हे खरंय. (Photo: Reuters)

  • 5/18

    (Photo: Reuters)

  • 6/18

    असाही एक देश आहे जिथे लोक अंत्यसंस्कारात वापरल्या जाणार्‍या वस्तू आधीच विकत घेतात.(Photo: Reuters)

  • 7/18

    त्यांच्या मृत्यूनंतर कबरीसाठी जमीन, कपडे आणि कफन असे लागणारे साहित्य आधीच खरेदी करून ठेवतात.(Photo: Twitter/ JapaneseStation)

  • 8/18

    यासाठी ‘शुकात्सु महोत्सव’ असे एक महोत्सव आयोजित केले जाते. (Photo: Twitter/ ROANOKE)

  • 9/18

    अंत्यसंस्कारासाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तू खरेदी करण्याचा हा सण जपानमध्ये साजरा केला जातो. (Photo: Reuters)

  • 10/18

    हयात असताना कबर आणि कफन खरेदी करत असल्याचं माहिती पडल्यानंतर लोक आश्चर्य व्यक्त करत आहेत. (Photo: Twitter/ d8aspring)

  • 11/18

    जपानमधील टोकियो येथे दरवर्षी १६ डिसेंबर रोजी अंत्यसंस्कार मेळा आयोजित केला जातो, जिथे लोक त्यांच्या अंत्यविधीसाठी वस्तू खरेदी करण्यासाठी येतात. (Photo: Reuters)

  • 12/18

    लोक फुलांनी भरलेल्या शवपेटीमध्ये झोपतात आणि फोटो काढतात. (Photo: Twitter/ TamilSunIn)

  • 13/18

    स्मशानभूमीत स्वतःसाठी प्लॉट खरेदी करतात. (Photo: Reuters)

  • 14/18

    लोक स्वतःसाठी अंत्यसंस्काराचे कपडे देखील निवडतात. (Photo: Reuters)

  • 15/18

    मृत्यूबद्दल सण साजरा करणे ही एक अतिशय विचित्र कल्पना आहे. (Photo: Reuters)

  • 16/18

    परंतु टोकियोमधील शुकात्सू उत्सव लोकांना मृत्यूची तयारी कशी करावी हे शिकवते. (Photo: Twitter/ pourmecoffee)

  • 17/18

    या व्यवसायाला एंडिंग इंडस्ट्री म्हणतात. याद्वारे लोकांना मृत्यूनंतर काय होते हे शिकवले जाते. (Photo: Reuters)

  • 18/18

    हा सण मृत्यू आणि अंत्यसंस्काराशी संबंधित असला तरी केवळ वृद्धच नाही तर तरुणही मोठ्या संख्येने सहभागी होतात आणि या उत्सवात तरुणाईही ज्येष्ठांप्रमाणेच रस दाखवतात. (Photo: Reuters)

TOPICS
ट्रेंडिंगTrending

Web Title: Japanese shukatsu festival people are actually taught how to properly prepare for death prp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.