-
मेटाचे लोकप्रिय सोशल मीडिया अॅप इन्स्टाग्राम काही वेळासाठी डाउन झाले होते.
-
यावेळी जवळपास १९,००० युजर्सना हे अॅप वापरता येत नव्हते.
-
इन्स्टाग्राम वापरता का येत नाहीये, फक्त आपल्यालाच ही समस्या येतेय की इतरांना देखील इन्स्टाग्राम वापरता येत नाहीये हे जाणून घेण्यासाठी अनेक युजर्सनी ट्विटरकडे धाव घेतली.
-
ट्विटरवर अनेक जणांनी याबाबत तक्रार नोंदवली होती, त्यामुळे सर्वांनाच ही समस्या येत असल्याचे स्पष्ट झाले.
-
इन्स्टाग्राम डाउन झाल्याच्या या घटनेवरून नेटकऱ्यांनी अनेक मजेशीर मिम्स बनवले आहेत, त्यातले अनेक मीम्स सध्या व्हायरल होत आहेत. त्यातील काही मजेशीर मिम्स पाहुया.
-
इन्स्टाग्राम डाउन झाल्यावर इन्स्टाग्राम अॅपच्या बिघाडाबद्दल जाणून घेण्यासाठी सर्वांनी ट्विटरकडे धाव घेतल्याचे या मिममध्ये दिसत आहे.
-
जेव्हा मी सतत इन्स्टाग्राम सुरू करण्याचा प्रयत्न करतो.
-
प्रत्येकवेळी जेव्हा इन्स्टाग्राम डाउन होते.
-
जेव्हा सर्वांना समजते की त्यांचा इन्स्टाग्राम आयडी बॅन झाला नाही आणि इन्स्टाग्राम सर्वांसाठी डाउन झाले आहे.
-
इन्स्टाग्राम डाउन झाल्यानंतर सर्वजण ट्विटरकडे धाव घेताना.
-
इन्स्टाग्राम डाउन झाल्यानंतर मित्रांकडून त्याबाबत माहिती मिळवताना.
-
ट्विटरवरून इन्स्टाग्राम डाउनची माहिती मिळाल्यानंतर. (फोटो सौजन्य : Freepik, Twitter)
Photos : इन्स्टाग्राम डाउन झाल्याने नेटकरी सुसाट; Viral Memes एकदा पाहाच
Web Title: Netizens go crazy making viral memes on instagram down see best ones pns