• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. here death is illegal no once can die in this svalbard city strange rules prp

इथे मरणावर आहे बंदी, ७५ वर्षापासून अंत्यसंस्कार झाले नाहीत तर रुग्णालयात लेबर वॉर्ड नाहीत

होय, तुमचा विश्वास बसणार नाही, पण या देशात लोकांच्या मृत्यूवर बंदी आहे हे अगदी खरं आहे.

October 3, 2022 20:17 IST
Follow Us
  • तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की जगात एक असा देश आहे जिथे मृत्यूवर बंदी आहे. या देशात कोणी मरू शकत नाही. होय, तुमचा विश्वास बसणार नाही, पण या देशात लोकांच्या मृत्यूवर बंदी आहे हे अगदी खरं आहे.
    1/9

    तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की जगात एक असा देश आहे जिथे मृत्यूवर बंदी आहे. या देशात कोणी मरू शकत नाही. होय, तुमचा विश्वास बसणार नाही, पण या देशात लोकांच्या मृत्यूवर बंदी आहे हे अगदी खरं आहे.

  • 2/9

    नॉर्वेच्या स्वालबार्डमधील शहरात प्रशासनाने निसर्ग नियमाच्या विरोधात जाऊन मृत्यूला बंदी घातली आहे.

  • 3/9

    नॉर्वे आणि उत्तर ध्रुवादरम्यान असलेल्या या बेटावर गोठवणारी थंडी आहे. थंडीच्या मोसमात येथील तापमान इतके कमी होते की जगणे कठीण होते.

  • 4/9

    इथल्या लोकांना मरू दिले जात नाही. प्रशासनाने निर्बंध लादल्यानंतर गेल्या ७५ वर्षांपासून येथे एकही मृत्यू झालेला नाही.

  • 5/9

    खरं तर या बंदीचे कारण खूप मोठे आहे. प्रत्यक्षात येथे पडणाऱ्या कडाक्याच्या थंडीमुळे वर्षानुवर्षे मृतदेह येथे पडून राहतात. थंडीमुळे ते मृतदेह सडत नाही.

  • 6/9

    वर्षानुवर्षे शरीर जसं आहे तसंच राहतं. या संशोधनात असे आढळून आले की 1917 मध्ये इन्फ्लूएंझामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या शरीरात इन्फ्लूएंझा विषाणू आढळून आला होता. त्यामुळे रोगराई पसरण्याचा धोका निर्माण झाला होता. यानंतर प्रशासनाने या शहरात मृत्यू बंदी घातली.

  • 7/9

    एखाद्याला गंभीर आजार असल्यास त्याला ताबडतोब नॉर्वेला हलवले जाते कारण येथील रुग्णालय फार मोठे नाही. बेटावर कोणाचाही मृत्यू होऊ नये म्हणून हे करण्यात आले आहे. जर कोणी आजारी असेल तर त्याला उपचारासाठी नॉर्वेला पाठवण्यात येतं.

  • 8/9

    बाळाला जन्म देण्यासाठी रुग्णालयात लेबर वॉर्डही नाही.

  • 9/9

    अशा परिस्थितीत, एखाद्याचा मृत्यू होण्याची किंवा आणीबाणीची परिस्थिती येताच, त्या व्यक्तीला हेलिकॉप्टरने देशाच्या इतर भागात नेले जाते आणि मृत्यूनंतर तेथे त्याचे अंतिम संस्कार केले जातात. (All photos : Unsplash)

TOPICS
ट्रेंडिंगTrending

Web Title: Here death is illegal no once can die in this svalbard city strange rules prp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.