• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. charles iii will go for the coronation sitting on a 260 year old golden chariot know what is special in this prp

२६० वर्ष जुन्या सोन्याच्या रथात बसून Charles III राज्याभिषेकासाठी जाणार, जाणून घ्या काय आहे या रथात खास?

१७६२ चा गोल्ड स्टेट कोच आतापर्यंत सर्व राज्याभिषेकात वापरला गेला आहे. चला जाणून घेऊया त्याचं वैशिष्ट्य.

October 11, 2022 20:20 IST
Follow Us
  • ब्रिटनचा राजा Charles III चा राज्याभिषेक जून २०२३ मध्ये होऊ शकतो. या कार्यक्रमात ते सोन्याच्या रथातून जाणार आहेत.(Photo: rct.uk)
    1/12

    ब्रिटनचा राजा Charles III चा राज्याभिषेक जून २०२३ मध्ये होऊ शकतो. या कार्यक्रमात ते सोन्याच्या रथातून जाणार आहेत.(Photo: rct.uk)

  • 2/12

    १७६२ चा गोल्ड स्टेट कोच आतापर्यंत सर्व राज्याभिषेकात वापरला गेला आहे. चला जाणून घेऊया त्याचं वैशिष्ट्य.(Photo: Twitter)

  • 3/12

    हा सुवर्ण रथ १७६२ मध्ये ब्रिटीश राजे आणि राण्यांसाठी बनवण्यात आला होता. या शाही राइडचा उपयोग राज्याभिषेक, जयंती आणि कार्यक्रमांसाठी केला जातो.(Photo: Twitter)

  • 4/12

    हे विल्यम चेंबर्सने डिझाइन केले होते आणि सॅम्युअल बटलरने बनवले होते. (Photo: Wikipedia)

  • 5/12

    १८२१ मध्ये जॉर्ज चतुर्थाच्या राज्याभिषेकापासून ते प्रत्येक राज्याभिषेकात वापरले जात आहे. या रथाची लांबी सात मीटर असून त्याची उंची ३.६ मीटर आहे. त्याचे वजन ४ टन असून ते ओढण्यासाठी ८ घोडे लागतात. (Photo: Wikipedia)

  • 6/12

    हे बरेच जुने आहे आणि त्याचे वजन जास्त आहे, त्यामुळे ते फक्त चालण्याच्या वेगाने वापरले जाऊ शकते. हा कोच गिल्टवुडपासून बनवला आहे. लाकूड पातळ सोन्याच्या थराने रंगवलेले आहे, तर आतील बाजू मखमलीपासून बनलेले आहे. (Photo: royal.uk)

  • 7/12

    हा रथ तयार होण्यासाठी दोन वर्षे लागली आणि त्याचे बांधकाम १७६२ मध्ये पूर्ण झाले.(Photo: rct.uk)

  • 8/12

    या रथावर सोन्याचे कमीत कमी सात थर चढवले आहेत.(Photo: rct.uk)

  • 9/12

    हा सोन्याचा रथ परीच्या कथेसारखा आहे. हा शाही रथ ऐतिहासिक कलाकारीचा जिवंत नमुना आहे. (Photo: Wikipedia)

  • 10/12

    यामध्ये रोमन देवदेवतांची भव्य चित्रे काढण्यात आली आहेत. राणी एलिझाबेथ II चा राज्याभिषेक १९५३ मध्ये झाला. त्यावेळी थंडी होती. रॉयल स्टाफने त्याच्या सीटखाली गरम पाण्याची बाटली ठेवल्याचे सांगितले जाते.(Photo: rct.uk)

  • 11/12

    १९५३ मध्ये राणीचा राज्याभिषेक ३ तास चालला होता. (Photo: Wikipedia)

  • 12/12

    राणीच्या प्लॅटिनम ज्युबिलीमध्येही हा रथ दाखवण्यात आला होता. त्यात एलिझाबेथ II चा होलोग्राम चालू होता. आता खूप दिवसांनी हा रथ पुन्हा बाहेर येईल. (Photo: Wikipedia)

TOPICS
ट्रेंडिंगTrending

Web Title: Charles iii will go for the coronation sitting on a 260 year old golden chariot know what is special in this prp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.