• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • जिंकलो रे!
  • QUIZ-अशी ही बनवाबनवी
  • राज ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. sania mirza sister has also got a divorce got married again to mohammad asaduddin son of mohammad azharuddin shoaib malik pvp

Photos : सानिया मिर्झाच्या बहिणीचाही झाला आहे घटस्फोट; दुसरं लग्न केलं अन्…

सानियापूर्वी तिची बहीण अनम हिचादेखील घटस्फोट झाला होता.

November 13, 2022 17:41 IST
Follow Us
  • sania mirza shoaib malik divorce anam mirza
    1/15

    शोएब मलिकाबरोबर घटस्फोटाच्या बातम्यांमुळे सध्या सानिया मिर्झा चर्चेत आहे. त्यांचे चाहते मात्र यामुळे नक्कीच दुखावले आहेत.

  • 2/15

    पण खूपच कमी लोकांना माहित असेल की मिर्झा घराण्यात हे पहिल्यांदाच घडत नाहीये. सानियापूर्वी तिची बहीण अनम हिचादेखील घटस्फोट झाला होता.

  • 3/15

    सानिया मिर्झा भलेही स्पोर्ट्स वुमन असेल, पण ती तिच्या ग्लॅमरस लुक्समुळेही नेहमी चर्चेत असते.

  • 4/15

    पण तुम्हाला माहिती आहे का, सानियाचे स्टायलिश कपडे इतर कोणीही नाही, तर तिची धाकटी बहीण अनम मिर्झाने डिझाइन करते.

  • 5/15

    अनम मिर्झा ही सानियाची धाकटी बहिणी असली तरी तीदेखील एखाद्या स्टारपेक्षा कमी नाही.

  • 6/15

    सानिया मिर्झाची धाकटी बहीण अनम मिर्झा फॅशन डिझायनर आहे. ती एक फॅशन आउटलेट चालवते. अनम तिचे आणि सानियाचे पोशाख स्वतः डिझाइन करते.

  • 7/15

    अनम मिर्झा डिझायनर असण्यासोबतच युट्युबर देखील आहे. तिचे यूट्यूब चॅनल खूप लोकप्रिय आहे.

  • 8/15

    ती या यूट्यूब चॅनलवर तिच्या आणि सानियाच्या आयुष्याशी संबंधित अपडेट्स शेअर करत असते. अनम मिर्झाला तिच्या व्लॉग्सवर चाहत्यांकडून खूप प्रेम मिळते.

  • 9/15

    अनम मिर्झा ही प्रोफेशनल लाईफमध्ये खूप हिट आहे. ती एखाद्या सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही.

  • 10/15

    मात्र तिचे वैयक्तिक आयुष्यही चर्चेत राहिले आहे. अनम मिर्झा तिचे पहिले लग्न तुटल्यानंतर चर्चेत आली होती.

  • 11/15

    अनम मिर्झाचे पहिले लग्न २०१८ मध्ये हैदराबाद येथील बिझनेसमन अकबर रशीदसोबत झाले होते.

  • 12/15

    त्यांचे लग्न मोठ्या थाटामाटात पार पडले. या लग्नाला सलमान खान, अर्जुन कपूरपासून बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. पण दोघांचे लग्न फार काळ टिकले नाही.

  • 13/15

    लग्नाच्या दोन वर्षानंतर अनम आणि अकबर यांचा घटस्फोट झाला. घटस्फोटाचे कारण समोर आले नाही.

  • 14/15

    पहिले लग्न तुटल्यानंतर अनमच्या आयुष्यात भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनचा मुलगा मोहम्मद असदुद्दीन आला.

  • 15/15

    दोघांची मैत्री झाली आणि मग मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. तथापि, दुसऱ्या लग्नानंतर अनम सुखी वैवाहिक जीवन जगत आहे. (Photos : Instagram)

Web Title: Sania mirza sister has also got a divorce got married again to mohammad asaduddin son of mohammad azharuddin shoaib malik pvp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.