• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. tadoba national park andhari maharashtra t 17 tigress information nagpur tiger images rgc 76 sdn

Photos: चर्चेतला वाघ – ताडोबातील भानूसखिंडी (टी-१७) वाघीण

भानूसखिंडी(टी-१७) ही वाघीण जेव्हा धरणातून पाणी पिऊन जंगलात प्रवेश करते, तेव्हा तिच्या प्रत्येक चालीबरोबर उडणारे पाण्याचे थेंब पहाटेच्या कोवळ्या किरणांमध्ये चमकतात.

January 31, 2023 13:22 IST
Follow Us
  • T-17 Tigress Information Photos
    1/9

    भानूसखिंडी फिमेल(टी-१७)चा बाज जरा वेगळाच. हिवाळ्यातील पहाटेच्या गारव्यात सफारी वाहनातून तिचे दर्शन घेणे म्हणजे पर्यटकांसाठी अप्रतिम आनंदाचा क्षण.

  • 2/9

    तिचे ठिकाण माहिती असल्याने पर्यटक मार्गदर्शक बरोबर त्याच रस्त्याने नेतो.

  • 3/9

    नदीच्या पलीकडे जाणाऱ्या पायवाटेवरील बांबूच्या दाट झाडीत कधी ती दिसते. तर कधी कोरड्या नदीच्या धरणाजवळ ती दिसते.

  • 4/9

    भानूसखिंडी(टी-१७) ही वाघीण जेव्हा धरणातून पाणी पिऊन जंगलात प्रवेश करते, तेव्हा तिच्या प्रत्येक चालीबरोबर उडणारे पाण्याचे थेंब पहाटेच्या कोवळ्या किरणांमध्ये चमकतात.

  • 5/9

    तिच्या चार शावकांसाठी ती शिकार करुन ठेवते आणि विशेष म्हणजे ती सुरक्षित ठिकाणी नेऊन ठेवते. हे तिच्या शावकांनाही ठाऊक असते.

  • 6/9

    लपवून ठेवलेली शिकार आणण्यासाठी ती तेव्हा जाते तेव्हा तिची चार शावकं नदीच्या कडेला उंच गवतातून पाहात असतात.

  • 7/9

    पर्यटकांची चाहूल लागली की भानूसखिंडी धरणाच्य वरच्या बाजूला चालत कोरड्या नदीच्यापलीकडे गवतात शिरते.

  • 8/9

    क्षणभर ती पर्यटकांकडे तटस्थपणे नजर टाकते. त्यावेळी पर्यटकांनाही तिच्या मनात नेमके चालले काय हे कळत नाही आणि क्षणभरात ती तिथून निघूनही जाते

  • 9/9

    सर्व छायाचित्रे – अरविंद बंडा (हेही पाहा : ताडोबाची शान ‘बजरंग’ वाघ)

TOPICS
नागपूरNagpurमराठी बातम्याMarathi NewsवाघTiger

Web Title: Tadoba national park andhari maharashtra t 17 tigress information nagpur tiger images rgc 76 sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.