Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. smriti irani daughter shanelle irani wedding with arjun bhalla see photos of khimsar fort hrc

स्मृती इराणींची लेक बॉयफ्रेंडने प्रपोज केलेल्या किल्ल्यात करणार लग्न; ५०० वर्षे जुन्या किल्ल्याचे फोटो अन् एका दिवसाचं भाडं ऐकून व्हाल थक्क

स्मृती इराणींची मुलगी शनैल इराणी लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे.

Updated: February 8, 2023 15:31 IST
Follow Us
  • Smriti-Irani-Daughter-Wedding-1
    1/15

    खासदार स्मृती इराणी यांची मुलगी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.

  • 2/15

    एकेकाळी ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ या मालिकेत सुनेची भूमिका साकारणाऱ्या स्मृती आता खरोखरच्या आयुष्यात सासू होणार आहेत.

  • 3/15

    शनैल ही स्मृती इराणी यांची सावत्र मुलगी आहे. शनैल ही झुबैन इराणी व मोना इराणी यांची मुलगी आहे.

  • 4/15

    शनैल इराणी लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. शनेलचं लग्न आणि त्याचदरम्यानचे कार्यक्रम ७ ते ९ फेब्रुवारीपर्यंत असणार आहेत. 

  • 5/15

     यासाठी स्मृती इराणी अगदी जोरदार तयारी करत आहेत. 

  • 6/15

    स्मृती इराणी यांच्या लेकीचं लग्न खिमसर किल्ल्यात होणार आहे.

  • 7/15

    याच किल्ल्यात शनैलचा होणारा पती अर्जुन भल्लाने तिला प्रपोज केलं होतं.

  • 8/15

    दोघांनी २०२१ च्या डिसेंबरमध्ये साखरपुडा केला होता. त्यानंतर आता ते लग्न करणार आहेत.

  • 9/15

    त्यानिमित्ताने खिमसर किल्ला आतून कसा दिसतो, त्याचे फोटो पाहुयात.

  • 10/15

    राजस्थान येथील नागौर जिल्ह्यामध्ये खिमसर किल्ला आहे.

  • 11/15

    ५०० वर्ष जुना हा किल्ला जोधपूर व नागौरच्या मध्यभागी आहे.

  • 12/15

    या फोर्टमध्ये जवळपास ७१ खोल्या आहेत. तसेच या किल्ल्यामध्ये ४ रेस्टॉरंटही आहेत. या किल्ल्याचं एका दिवसाचं भाडं २० हजार रुपये आहे.

  • 13/15

     १८ ऐसपैस टेन्ट या किल्ल्यामध्ये बांधण्यात आले आहेत.

  • 14/15

    इतकंच नव्हे तर स्विमिंग पूल, जिम, स्पाही इथे उपलब्ध आहे. 

  • 15/15

    (सर्व फोटो- (Photo: Khimsar Fort Website व सोशल मीडियावरून साभार)

TOPICS
लग्नWeddingस्मृती इराणीSmriti Irani

Web Title: Smriti irani daughter shanelle irani wedding with arjun bhalla see photos of khimsar fort hrc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.