• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. nitin gadkari shocked after hearing mumbai taj hotel chef salary earns more than a salary of it worker in a day svs

ताज हॉटेलच्या शेफचा पगार ऐकून नितीन गडकरी झाले होते थक्क; एका दिवसाला चक्क…

Trending: नितीन गडकरी यांनी ताज हॉटेलच्या शेफचा पगार ऐकण्याआधी त्याला एवढंच विचारलं होतं की तू भारतात का आला आहेस? आणि मग..

February 23, 2023 20:21 IST
Follow Us
  • Nitin Gadkari Shocked After Hearing Mumbai Taj Hotel Chef Salary Earns More Than A Salary Of IT Worker in a Day
    1/9

    केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे खवय्ये आहेत हे सर्वच जाणतात. गडकरींना अस्सल भारतीय जेवणासह चायनीज खाण्याचीही आवड आहे.

  • 2/9

    मुंबईत शाहरुख खानच्या घराजवळ बांद्रा येथे असणाऱ्या ताज लँड्स एन्डमध्ये त्यांना भोजन करणे फार आवडते.

  • 3/9

    नितिन गडकरी सांगतात की ताज मध्ये एक स्वतंत्र चायनीज रेस्टॉरंट आहे. त्या रेस्टॉरंट मध्ये डेव्हिड नावाचा एक शेफ आहे ज्याच्या हातचे जेवण मला फार आवडते.

  • 4/9

    एक दिवस गडकरींनी डेव्हिडला तू कुठून आला आहेस हे विचारलं असता तो म्हणाला की मी हॉंगकॉंगचा आहे. मला फिरायला आवडतं म्हणून इथे आलो आणि काम करत आहे.

  • 5/9

    मग गडकरींनी सहजच डेव्हिडला त्याचा पगार विचारला त्यावर त्याने दिलेले उत्तर ऐकून गडकरींना विश्वासच बसत नव्हता.

  • 6/9

    डेव्हिडने सांगितले की त्याला एका दिवसाला तब्बल ५० हजार रुपये पगार आहे.

  • 7/9

    आश्चर्याची बाब म्हणजे नितीन गडकरी यांनी हा किस्सा इंडियन एक्सप्रेसच्या एका कार्यक्रमात खूप आधी सांगितला होता.

  • 8/9

    आकडेवारी केल्यास ताज हॉटेलच्या शेफला महिन्याकाठी तब्बल १५ लाख रुपये पगार मिळत होता.

  • 9/9

    त्यामुळे आता बहुधा या शेफचा पगार वाढलेला असण्याची सुद्धा शक्यता आहे.

  • (सर्व फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
TOPICS
ट्रेंडिंग न्यूजTrending Newsताज महालTaj Mahalनितीन गडकरीNitin Gadkariव्हायरल न्यूजViral News

Web Title: Nitin gadkari shocked after hearing mumbai taj hotel chef salary earns more than a salary of it worker in a day svs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.