• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेशोत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. why sharad pawar ncp logo always shows time 10 hrs 10 mins rohit pawar revealed the reason kak

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घडाळ्यात १० वाजून १० मिनिटेच का दिसतात? रोहित पवारांनी सांगितलं कारण, म्हणाले…

रोहित पवारांनी उलगडलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हामागील गुपित

Updated: April 14, 2023 20:19 IST
Follow Us
  • rohit-pawar-on-ncp-logo
    1/12

    राष्ट्रवादी काँग्रेसन पक्षाचे युवा नेतृत्व अशी ओळख मिळवलेले आमदार रोहित पवार सध्या चर्चेत आहेत.

  • 2/12

    कर्जत-जामखेड मतदारसंघाचे नेतृत्व करणारे रोहित पवार सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.

  • 3/12

    रोहित पवारांनी नुकतीच ‘मराठी किडा’ या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली.

  • 4/12

    या मुलाखतीत विचारलेल्या सगळ्या प्रश्नांना त्यांनी अगदी दिलखुलासपणे उत्तरे दिली.

  • 5/12

    वैयक्तिक व राजकीय प्रश्नही रोहित पवारांना या मुलाखतीत विचारण्यात आले.

  • 6/12

    कॉलेज जीवनापासून ते राजकीय कारकिर्दीवरील अनेक प्रश्नांची रोहित पवारांनी उत्तरे दिली.

  • 7/12

    या मुलाखतीत रोहित पवारांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हाच्या घडाळ्यात १० वाजून १० मिनिटे का दिसतात? असा प्रश्न विचारण्यात आला.

  • 8/12

    यावर रोहित पवारांनी सुरुवातीला मिश्किलपणे उत्तर दिलं. “राष्ट्रवादीच्या घडाळ्यात १० वाजून १० मिनिटे दिसतात तेव्हा बरोबरचं चिन्ह दिसतं,” असं ते हसत म्हणाले.

  • 9/12

    नंतर यामागील कारण स्पष्ट करत म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना १० वाजून १० मिनिटांनी झाली होती. म्हणून पक्षाच्या चिन्हाच्या घडाळ्यात नेहमी १० वाजून १० मिनिटे दिसतात.”

  • 10/12

    राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना १९९९ साली शरद पवार यांनी केली होती. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय दर्जा काढून घेण्यात आला आहे.

  • 11/12

    (सर्व फोटो : लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

  • 12/12

    (हेही पाहा>> “शरद पवार आणि तुमचं नेमकं नातं काय?” रोहित पवार उत्तर देत म्हणाले…)

TOPICS
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षNCPरोहित पवारRohit Pawarशरद पवारSharad Pawar

Web Title: Why sharad pawar ncp logo always shows time 10 hrs 10 mins rohit pawar revealed the reason kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.