• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राज ठाकरे
  • बच्चू कडू
  • QUIZ-बिहार निवडणूक
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. mla rohit pawar talk about why he choose karjat jamkhed constituency for election nrp

बारामतीऐवजी कर्जत-जामखेडमधूनच निवडणूक का लढवली? तब्बल ४ वर्षांनी रोहित पवारांचा खुलासा, म्हणाले “मी हरेन असं…”

…म्हणून मी कर्जत-जामखेडमधूनच निवडणूक लढवली, तब्बल ४ वर्षांनी रोहित पवारांचा खुलासा

Updated: April 15, 2023 17:51 IST
Follow Us
  • rohit pawar 10
    1/18

    महाराष्ट्रातील राजकीय व्यक्तीमत्वांपैकी एक लोकप्रिय नाव म्हणजे रोहित पवार.

  • 2/18

    शरद पवारांचे नातू आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार म्हणून ते कायमच चर्चेत असतात.

  • 3/18

    महाविकासआघाडीची सत्ता असताना आणि आता सत्ता गेल्यानंतरही ते सातत्याने चर्चेत असल्याचे पाहायला मिळते.

  • 4/18

    राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेतृत्व म्हणून त्यांना ओळखले जाते.

  • 5/18

    रोहित पवारांनी नुकतीच ‘मराठी किडा’ या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली.

  • 6/18

    या मुलाखतीत रोहित पवारांना वैयक्तिक व राजकीय प्रश्नही विचारण्यात आले.

  • 7/18

    या मुलाखतीत विचारलेल्या सगळ्या प्रश्नांना त्यांनी अगदी दिलखुलासपणे उत्तरे दिली.

  • 8/18

    यावेळी रोहित पवारांना कर्जत-जामखेड मतदारसंघाबद्दल प्रश्न विचारण्यात आला.

  • 9/18

    ‘बारामतीत इतकं मोठं प्रस्थ असताना कर्जत जामखेडमधून निवडणूक का लढवली?’ असा प्रश्न यावेळी विचारण्यात आला.

  • 10/18

    त्यावर त्यांनी फार स्पष्टपणे उत्तर दिले.

  • 11/18

    “मी तिथे गेलो आणि मला तिकडची लोकं आवडली.”

  • 12/18

    “त्याबरोबरच लोकांचीही इच्छा होती.”

  • 13/18

    “त्या ठिकाणी काहीच विकास झाला नव्हता.”

  • 14/18

    “तिथे गेल्यानंतर मी विकास करु शकतो, हा विचार ठेवून मी निवडणूक लढलो.”

  • 15/18

    “मी तिकडे जिंकेन की हरेन याचा विचारच केला नाही.”

  • 16/18

    एक मोठा नेता माझ्याविरोधात उभा असतानाही लोकांनी छोट्या कार्यकर्त्याला, नवीन कार्यकर्त्याला निवडून दिलं, त्यातूनच समजत की तिकडची लोक ही मोठ्या मनाची आहेत, असेही रोहित पवार म्हणाले.

  • 17/18

    दरम्यान रोहित पवारांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचे उमेदवार राम शिंदे यांचा पराभव केला होता. राम शिंदे यांना हरवून रोहित पवार पहिल्यांदा आमदार झाले.

  • 18/18

    (सर्व फोटो – रोहित पवार/ फेसबुक)

TOPICS
महाराष्ट्रMaharashtraराष्ट्रवादी काँग्रेस पक्षNCPरोहित पवारRohit Pawar

Web Title: Mla rohit pawar talk about why he choose karjat jamkhed constituency for election nrp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.