• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. all you need to know about jeff bezos 53 year old fiance lauren sanchez girlfriend pvp

पत्रकार, अभिनेत्री आणि हेलिकॉप्टर पायलट…! ‘सुपर वुमन’पेक्षा कमी नाही जेफ बेझोस यांची प्रेयसी; जाणून घ्या एकूण संपत्ती

जेफ बेझोस यांची प्रेमिका लॉरेन कोण आहे तुम्हाला माहीत आहे का?

Updated: May 24, 2023 11:23 IST
Follow Us
  • lauren-sanchez-jeff-bezos-fiance
    1/12

    मीडिया रिपोर्ट्सनुसार, अ‍ॅमझॉन कंपनीचे फाऊंडर जेफ बेझोस यांनी वयाच्या ५९ व्या वर्षी आपली प्रेमिका लॉरेन सांचेजशी साखरपुडा केला आहे.

  • 2/12

    जेफ यांनी २०२९ साली लॉरेनसह आपले नाते सार्वजनिक केले होते. ते २०१८ पासून एकत्र आहेत. जवळपास ५ वर्ष एकत्र राहिल्यानंतर त्यांनी साखरपुडा केला असल्याच्या बातम्या येत आहेत.

  • 3/12

    मात्र, जेफ बेझोस यांची प्रेमिका लॉरेन कोण आहे तुम्हाला माहीत आहे का? आज आपण लॉरेन सांचेजबद्दल माहिती जाणून घेऊया.

  • 4/12

    जेफ बेझोस यांची प्रेमिका लॉरेन सांचेज त्यांच्या इतकीच प्रसिद्ध आहे. ५३ वर्षीय लॉरेन ब्रॉडकास्ट जर्नलिस्ट म्हणून कार्यरत होती. याशिवाय तिने काही चित्रपटांमध्ये कामही केले आहे.

  • 5/12

    लॉरेनने ‘द लॉन्गेस्ट यार्ड’, ‘द डे ऑफ्टर टुमॉरो’, ‘फाइट क्लब’ आणि ‘टेड 2’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

  • 6/12

    इतकेच नाही तर काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, ती एक हेलिकॉप्टर पायलट असण्याबरोबरच ‘ब्लॅक ऑप्स एविएशन’ची फाऊंडर आहे.

  • 7/12

    जेफ बेझोस आणि लॉरेन सांचेज दोघेही घटस्फोटित आहेत. जेफ यांनी २०१९ मध्ये आपली पहिली पत्नी मॅकेन्झी बेझोसला घटस्फोट दिला होता. त्यांनी २५ वर्ष संसार केला होता, तर त्यांना ४ मुलेही आहे.

  • 8/12

    दुसरीकडे, लॉरेन सांचेजचे लग्न हॉलिवूडचे प्रसिद्ध एजंट पॅट्रिक व्हाइटलेसबरोबर झाले होते. १३ वर्षाच्या संसारात त्यांना २ मुले झाली.

  • 9/12

    जेफ आणि लॉरेनला त्यांच्या घटस्फोटानंतर अनेकदा एकत्र स्पॉट करण्यात आले आहे. नुकतंच दोघांनी कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये ग्रँड एंट्री केली. यानंतर ते आणखीनच चर्चेत आले.

  • 10/12

    लॉरेन सांचेझने नोव्हेंबर २०२२ मध्ये सांगितले की बेझोसच्या पावलावर पाऊल ठेवून अंतराळात जाण्याची तिची योजना आहे.

  • 11/12

    सध्या लॉरेन ‘बेझोस अर्थ फंड’ची उपाध्यक्ष म्हणून काम करत आहेत. लॉरेन सांचेझची एकूण संपत्ती $35 दशलक्ष म्हणजेच जवळपास २८९ कोटी आहे.

  • 12/12

    Photos: lauren-sanchez/Instagram

TOPICS
ट्रेंडिंगTrendingट्रेंडिंग न्यूजTrending News

Web Title: All you need to know about jeff bezos 53 year old fiance lauren sanchez girlfriend pvp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.