-
गेल्या महिनाभरापासून भाजीपाल्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे.
-
टॉमेटोच्या किमती दिवसेंदिवस उच्चांक गाठत आहेत.
-
टॉमेटोच्या वाढत्या किमतीमुळे मध्यमवर्गीयांच्या खिशाला कात्री बसतेय.
-
टोमॅटोचे भाव सध्या गगनाला भिडले आहेत
-
देशाच्या वेगवेगळ्या भागात किलोमागे टोमॅटोचा भाव १२० ते १५० रुपये आहे.
-
तुम्हाला माहितेय का टोमॅटोच्या एका बियापासून वीस किलो टोमॅटो तयार होऊ शकतात.
-
आज आम्ही तुम्हाला युरोपात हजेरा जेनेटिक्सने विकलेल्या टोमॅटोच्या बियांबद्दल सांगत आहोत.
-
हे टोमॅटोही खूप महाग आहेत. ते खूप चवदार असतात.
-
या टोमॅटोच्या बियांची किंमत एकून तुम्हीही चकीत व्हाल.
-
टोमॅटोच्या या खास बियांची युरोपच्या बाजारात वेगाने विक्री होत आहे.
-
युरोपच्या बाजारात टोमॅटो कोटींच्या भावात विकला जातोय.
-
या अत्यंत महागड्या टोमॅटो बियांच्या एका किलोच्या पॅकेटसाठी तुम्हाला सुमारे तीन कोटी रुपये खर्च करावे लागतील. (संग्रहित छायाचित्र/लोकसत्ता)
अबब! सोन्यासारखे चकाकले टॉमेटो! ‘या’ बाजारातील किंमत पाहून तुम्हालाही बसेल धक्का!
World’s Most Expensive Tomato Seeds: सामान्य माणूस महागाईच्या आगीत होरपळून निघतोय. तीन आठवड्यांपासून टोमॅटोच्या भावाने महागाईचं शिखर गाठलंय.
Web Title: One kilogram packet of these exceptionally expensive tomato seeds costs around rs 3 crore pdb