Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. g 20 summit waste to art sculpture of national animals and birds of g20 countries jshd import snk

G20 Summit: भारतीय कलाकारांची कारागिरी, रद्दीपासून बनवलेली ही खास गोष्ट

भारताची राजधानी दिल्ली जी-२ शिखर परिषदेच्या यजमानपदासाठी सज्ज होत आहे. रंगीबेरंगी रोषणाई आणि आकर्षक मूर्तींनी शहर सजवण्यात येत आहे. परदेशी पाहुण्यांच्या स्वागतासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. यासोबतच जी-२० सदस्य देशांचे राष्ट्रीय प्राणी आणि पक्ष्यांचे पुतळे दिल्लीच्या जी-२० पार्कमध्ये लावण्यात आले आहेत.

Updated: September 6, 2023 10:06 IST
Follow Us
  • G20
    1/18

    भारताची राजधानी दिल्ली आजकाल जी२० च्या रंगात रंगलेली दिसत आहे. येथील दृश्य पूर्णपणे बदलले आहे. रस्त्यांवर अनेक प्रकारच्या मूर्ती आणि दिव्यांनी सजलेले आहेत. परदेशी पाहुण्यांच्या आदरातिथ्यामध्ये कोणतीही कसर ठेवली जाऊ नये यासाठी प्रत्येक गोष्टीची विशेष तयारी केली आहेत. या मालिकेत चाणक्यपुरीच्या जी२० पार्कमध्ये जी२० सदस्य देशांच्या राष्ट्रीय प्राणी आणि पक्ष्यांच्या काही आकृत्याही होण्यात आल्या आहेत.फोटो: पीटीआय)

  • 2/18

    या कलाकृतींची खास गोष्ट म्हणजे त्या रद्दीपासून बनवल्या आहेत. ललित कला अकादमीच्या कलाकारांनी ‘वेस्ट टू आर्ट’ अंतर्गत ही शिल्पे साकारली आहेत. या मूर्ती बनवण्यासाठी लोखंडी रॉड, मोटारीचे सुटे भाग, तारा, जाळी, चेन, बेअरिंग बॉल आणि इतर अनेक टाकाऊ वस्तूंचा वापर करण्यात आला आहे. भारतीय कलाकारांनी बनवलेल्या या अप्रतिम शिल्पांची छायाचित्रे पाहूया. (फोटो: पीटीआय)

  • 3/18

    युनायटेड किंगडमचा राष्ट्रीय प्राणी – सिंह (फोटो: REUTERS)

  • 4/18

    जर्मनीचा राष्ट्रीय पक्षी – गरुड (फोटो: पीटीआय)

  • 5/18

    रशियाचा राष्ट्रीय प्राणी – तपकिरी अस्वल(Brown bear) (फोटो: पीटीआय फोटो)

  • 6/18

    मॅग्पीज,(magpies) दक्षिण कोरियाचा राष्ट्रीय पक्षी (फोटो: पीटीआय)

  • 7/18

    कॅनडाचा राष्ट्रीय पक्षी – बीव्हर (Beaver) (फोटो: पीटीआय)

  • 8/18

    अमेरिकेचा राष्ट्रीय प्राणी – बायसन (bison)(फोटो: पीटीआय)

  • 9/18

    जपानचा राष्ट्रीय पक्षी – ग्रीन फीजंट(green pheasant) (फोटो: पीटीआय)

  • 10/18

    ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय प्राणी – कांगारू (Kangaroo)(फोटो: पीटीआय)

  • 11/18

    दक्षिण आफ्रिकेचा राष्ट्रीय प्राणी – स्प्रिंगबोक (springbok) (फोटो: पीटीआय)

  • 12/18

    चीनचा राष्ट्रीय पक्षी – रेड क्राऊन क्रेन(Red-crowned crane) (फोटो: पीटीआय)

  • 13/18

    मेक्सिकोचा राष्ट्रीय पक्षी – गोल्डन ईगल Golden Eagle) (फोटो: पीटीआय)

  • 14/18

    फ्रान्सचा राष्ट्रीय पक्षी – गॅलिक कॉक (Gaelic cock) (फोटो: पीटीआय)

  • 15/18

    इंडोनेशियाचा राष्ट्रीय प्राणी – कोमोडो ड्रॅगन (Komodo Dragon) (फोटो: पीटीआय)

  • 16/18

    भारताचा राष्ट्रीय पक्षी – मोर (फोटो: पीटीआय)

  • 17/18

    ब्राझीलचा राष्ट्रीय प्राणी – जग्वार (Jaguar) (फोटो: पीटीआय)

  • 18/18

    अर्जेंटिनाचा राष्ट्रीय प्राणी – पुमा (Puma) (फोटो: पीटीआय)

TOPICS
ट्रेंडिंग न्यूजTrending Newsट्रेंडिंग फोटोTrending Photo

Web Title: G 20 summit waste to art sculpture of national animals and birds of g20 countries jshd import snk

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.