-
जन्माष्टमीच्या शुभेच्छा: देशभरात जन्माष्टमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. कृष्ण मंदिरात भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. प्रत्येकजण कृष्णाच्या भक्तीमध्ये रंगलेला दिसतो.. (छायाचित्र: पीटीआय)
-
जन्माष्टमीच्या रंगात लहान मुलांही रंगले आहेत .(छायाचित्र: पीटीआय)
-
लहान मुलांना बाल गोपाळाची वेशभूषा केली आहे. .(छायाचित्र: पीटीआय)
-
अनेक शाळांमध्ये विद्यार्थी बालगोपाळांच्या वेशभूषेत दिसली. .(छायाचित्र: पीटीआय)
-
कृष्णाच्या वेशात लहान मुले ठिकठिकाणी दहीहंडी फोडताना दिसले. .(छायाचित्र: पीटीआय)
-
वाळूपासून कलाकृती साकारणा सुदर्शन पटनायक यांनी वाळूवर कृष्णाची आकृती साकारून देशाला जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.(छायाचित्र: पीटीआय)
-
यावेळी जन्माष्टमी दोन दिवसांची आहे. ६ सप्टेंबर रोजी कृष्णजन्माष्टमी आणि ७ सप्टेंबर रोजी दहीहंडी उत्सव देशाच्या विविध भागात साजरी केला जात आहे..(छायाचित्र: पीटीआय)
-
उत्तर प्रदेशातील मथुरा आणि वृंदावनमध्ये जन्माष्टमीनिमित्त सर्वाधिक गर्दी असते..(छायाचित्र: पीटीआय)
-
दहींहडी फोडताना एक चिमुकला .(छायाचित्र: पीटीआय)
Krishna Janmashtami 2023: देशभरात कृष्णजन्माष्टमी उत्साहात साजरी, ‘बाल गोपाळानी जिंकले लोकांचे मन
कृष्ण जन्माष्टमी : देशात 6 आणि 7 सप्टेंबर रोजी जन्माष्टमी साजरी केली जात आहे.
Web Title: Happy janmashtami hindus celebrate krishna janmashtami across the country see celebration photos jshd import snk