• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. did you notice why windows are not in super market stores the real reason pdb

सुपरमार्केट स्टोअरमध्ये खिडक्या का नसतात माहितीये? ‘हे’ आहे त्यामागील खरं कारण

Why Windows are not in Super Market Stores: सुपरमार्केट स्टोअरमध्ये कोणत्या कारणांमुळे विंडो नसतात, जाणून घ्या…

September 20, 2023 18:56 IST
Follow Us
  • शहरी भागांपासून ते ग्रामीण भागांपर्यंत छोटे-मोठे सुपरमार्केट्स उभारलेले तुम्हाला दिसतील. 
    1/15

    शहरी भागांपासून ते ग्रामीण भागांपर्यंत छोटे-मोठे सुपरमार्केट्स उभारलेले तुम्हाला दिसतील. 

  • 2/15

    दुकानात यादी घेऊन जाऊन सामान खरेदी करण्यापेक्षा सुपरमार्केटमध्ये जाऊन सामान खरेदी करण्यावर अनेकांचा कल असते.

  • 3/15

     त्यामुळे गेल्या काही दिवसात डी मार्ट किंवा इतर सुपरमार्केट आपल्या परिसरात आलेले दिसतील. 

  • 4/15

    मात्र, सुपर मार्केटमध्ये तुम्ही लक्ष दिले असेल तर तुम्हाला खिडक्या दिसल्या नसतील.

  • 5/15

    पण सुपर मार्केटमध्ये खिडक्या का नसतात? याच कारण तुम्हाला माहिती आहे का..? चला आज आपण जाणून घेऊया…

  • 6/15

    सुपरमार्केटमध्ये खिडक्या नसल्यामुळे बाहेर घडणाऱ्या गोष्टी आपल्याला समजत नाहीत.

  • 7/15

    बाहेर खूप पाऊस पडत आहे, अंधार पडला आहे अशा गोष्टी न समजल्याने ग्राहक घरी जाण्याची घाई करत नाहीत आणि जास्त वेळ तिथे खरेदी करण्यात घालवतात.

  • 8/15

    सुपरमार्केटमध्ये आलेल्या ग्राहकांच्या मानसिकतेचा विचार करुन ही रचना ठरवण्यात आली आहे.

  • 9/15

    सुपरमार्केटमध्ये गेल्यानंतर आपण अनेकदा तिथेच रमून जातो. कारण तिथे खिडक्या नसल्याने आपला बाहेरच्या जगाशी पूर्णपणे संपर्क तुटतो.

  • 10/15

    ग्राहकांनी संपूर्ण लक्ष खरेदीमध्ये असावे, आजुबाजुची दुकानं पाहून त्यांचे लक्ष विचलित होऊ नये, हे सुपरमार्केटमध्ये खिडक्या नसण्यामागचं मुख्य कारण आहे.

  • 11/15

    तसेच काही वस्तू किंवा खाद्यपदार्थ असे असतात ज्यांच्यावर थेट सुर्यप्रकाश पडल्यास ते खराब होण्याची शक्यता असते.

  • 12/15

    अशा प्रकारच्या अनेक वस्तू सुपरमार्केटमध्येही उपलब्ध असतात.

  • 13/15

    जर सुपरमार्केटमध्ये खिडक्या असतील तर त्यांमधून येणारा सुर्यप्रकाश अशा वस्तूंसाठी नुकसानकारक ठरू शकतो.

  • 14/15

    त्यामुळे सुपरमार्केटमध्ये खिडक्या नसण्यामागे हे देखील एक कारण आहे.

  • 15/15

    (फोटो सौजन्य : freepik)

TOPICS
ट्रेंडिंग टॉपिकTrending Topicट्रेंडिंग न्यूजTrending Newsलाइफस्टाइलLifestyle

Web Title: Did you notice why windows are not in super market stores the real reason pdb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.