• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. honda motorcycle and scooter india hmsi has introduced a limited edition sp125 motorcycle pdb

बाकी कंपन्याचे दणाणले धाबे, होंडाची स्वस्त बाईक नव्या अवतारात देशात दाखल, मिळणार १० वर्षाची वॉरंटी, किंमत फक्त…

पॉवरफुल इंजिन आणि दमदार लूकसह होंडाची बाईक देशात दाखल झाली आहे.

October 2, 2023 18:43 IST
Follow Us
  • तुम्ही बाईक घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. 
    1/9

    तुम्ही बाईक घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. 

  • 2/9

    Honda Motorcycle and Scooter India (HMSI) ने आपल्या SP125 बाईकचे स्पोर्ट्स एडिशन भारतीय बाजारात सादर केले आहे.

  • 3/9

    कंपनीने बाईकच्या लाँचिंगसह त्याचे ऑफिशिअल बुकिंग पण सुरु केले आहे.

  • 4/9

    Honda SP125 स्पोर्ट्स एडिशन बाजारात दोन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. 

  • 5/9

    या बाईकच्या स्पोर्टी लूकची चर्चा सध्या सगळीकडेच रंगली आहे. 

  • 6/9

    नवीन Honda SP125 ही स्पोर्ट्स एडिशन काही खास कॉस्मेटिक बदलासह बाजारात आली आहे.

  • 7/9

    Honda SP125 Sports Edition बाईकमध्ये सिंगल-सिलेंडर १२४cc इंजिन आहे.

  • 8/9

    हे इंजिन ५ स्पीड गिअरबॉक्ससह १०.७bhp पॉवर आणि १०.९Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे.

  • 9/9

    कंपनीच्या नवीन बाईकची किंमत ९०,५६७ रुपये (एक्स-शोरूम) आहे. (फोटो सौजन्य : financialexpress )

TOPICS
ऑटो न्यूजAuto NewsबाईकBikeहोंडाHonda

Web Title: Honda motorcycle and scooter india hmsi has introduced a limited edition sp125 motorcycle pdb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.