• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. one week israel hamas war photos 8982689 iehd import snk

इस्रायल-हमास युद्धाचा एक आठवडा: आतापर्यंत काय घडले? जाणून घ्या…

इस्रायल आणि हमासदरम्यान सुरू झालेले युद्ध सातव्या दिवशीही सुरू आहे. हे युद्ध लवकर संपुष्टात येईल असे कोणतेही चिन्ह दिसत नाही.

October 14, 2023 20:24 IST
Follow Us
  • Israel-Hamas war indian Express
    1/9

    ७ ऑक्टोबर रोजी, पॅलेस्टिनी दहशतवादी गट हमासने इस्रायलला लक्ष्य करत सुमारे २,२०० क्षेपणास्त्रे डागली आणि बंदुकधारींची एक गट सीमेवर पाठवली.

  • 2/9

    त्याच सुमारास इस्रायलने प्रत्युत्तरादाखल हल्ले सुरू केले. नेतन्याहू यांनी त्यांचे पहिले सार्वजनिक विधान केले: “इस्रायल युद्धात आहे”.

  • 3/9

    इस्रायलने याची पुष्टी केली की, त्यांचे किमान १०० नागरिक आणि सैनिक हमासच्या सैनिकांनी बंदी केले आहे.

  • 4/9

    पॅलेस्टाईनची दहशतवादी संघटना हमासने गाझा पट्टीवरून इस्रायलवर हल्ला चढवला आहे. त्यामुळे इस्रायलनेही गाझा पट्टीवरील नागरिकांची नाकाबंदी केली आहे. पाणी, अन्न, इंधन पुरवठा बंद करण्यात आला आहे. 

  • 5/9

    इस्रायलच्या संरक्षण दलाने गाझा पट्टीत हवाई हल्ले केले. त्यांनी संभाव्य ग्राउंड ऑपरेशनचे संकेत दिले आहेत.

  • 6/9

    इस्त्रायली हल्ल्यांदरम्यान घरे सोडून पळून गेलेले पॅलेस्टिनी नागरिकांना युनायटेड नेशन्सद्वारे चालवल्या जाणाऱ्या शाळेत आश्रय दिला आहे.

  • 7/9

    दरम्यान, २४ तासांच्या आत उत्तर गाझा रिकामे करण्याचे आदेश इस्रायलने दिले आहेत. यामुळे जवळपास ११ लाख नागरिकांना गाझातून स्थलांतरीत व्हावं लागणार आहे.

  • 8/9

    इस्रायली हल्ल्यांमुळे घरातून पळून आलेली पॅलेस्टिनी मुलांना, गाझामधील युनायटेड नेशन्सद्वारे चालवल्या जाणाऱ्या शाळेत आश्रय दिला आहे.

  • 9/9

    इस्रायल-हमास युद्धातील एक दृश्य

TOPICS
इस्रायलIsraelट्रेंडिंग न्यूजTrending Newsट्रेंडिंग व्हिडीओTrending Videoयुद्ध (War)War

Web Title: One week israel hamas war photos 8982689 iehd import snk

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.