Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. gopichand padalkar speech in wardha statement about saheb dada tai rmm

“गोपीचंद काहीही बोलतो म्हणजे शिव्या…”, साहेब, दादा, ताई असा उल्लेख करत पडळकरांची टोलेबाजी

गोपीचंद पडळकरांनी साहेब, दादा अन् ताईसाहेब उल्लेख करत जोरदार टीका केली आहे.

October 15, 2023 18:41 IST
Follow Us
  • भाजपा नेते गोपीचंद पडळकर अनेकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुप्रिया सुळेंवर टीका करत असतात.
    1/12

    भाजपा नेते गोपीचंद पडळकर अनेकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुप्रिया सुळेंवर टीका करत असतात.

  • 2/12

    अलीकडेच पडळकरांनी अजित पवारांचा उल्लेख ‘लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू’ तर सुप्रिया सुळेंचा उल्लेख ‘लबाड लांडग्याची लेक’ असा केला होता.

  • 3/12

    गोपीचंद पडळकरांच्या या विधानानंतर राजकीय वातावरण तापलं होतं.

  • 4/12

    यानंतर आता गोपीचंद पडळकरांनी कुणाचंही नाव न घेता, साहेब, दादा आणि ताईसाहेब हे सगळं फेकून द्या, असं सूचक विधान केलं आहे. ते वर्धा येथे धनगर समाजाच्या कार्यक्रमात बोलत होते.

  • 5/12

    आपण गुलामगिरीत आहोत. इंग्रजांनी या देशात जशी गुलामगिरी राबवली, तशा पद्धतीने प्रस्थापितांनीही गुलामगिरी राबवली- गोपीचंद पडळकर

  • 6/12

    गुलामगिरीची काही प्रतिकं आहेत. साहेब, दादा, ताई, ताईसाहेब ही सगळी गुलामगिरीची प्रतिकं आहेत- गोपीचंद पडळकर

  • 7/12

    यांना साहेब वगैरे म्हणत बसू नका. तरच तुमची प्रगती होईल. हे साहेब, दादा किंवा ताईसाहेब हे सगळं बाजुला फेकून द्या. हे आपल्याला नियंत्रणात, गुलामगिरीत ठेवतात – गोपीचंद पडळकर

  • 8/12

    प्रस्थापितांचा पोरगा एका दिवसात मतदारसंघाचा भाग्यविधाता होतो. पण गोरगरीब भटक्या, विमुक्तांचा ओबीसींचा मुलगा दहा-दहा वर्षे राबला तरी त्याला नेता होता येत नाही- गोपीचंद पडळकर

  • 9/12

    ही काय व्यवस्था आहे, ही काय भानगड आहे? यावर आपण का विचार करत नाही- गोपीचंद पडळकर

  • 10/12

    मी काही बोलायला लागलो की,गोपीचंद काहीही बोलतो, असं म्हणतात – गोपीचंद पडळकर

  • 11/12

    पण मी काहीही बोलतो म्हणजे शिव्या देतो का? मी मुद्यावरच बोलतो. मी जे मुद्दे मांडतो, त्यावर त्यांनी (विरोधकांनी) बोलावं- गोपीचंद पडळकर

  • 12/12

    सर्व फोटो सौजन्य-लोकसत्ता

TOPICS
गोपीचंद पडळकरGopichand Padalkarभारतीय जनता पार्टीBJP

Web Title: Gopichand padalkar speech in wardha statement about saheb dada tai rmm

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.