• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • सरन्यायाधीश भूषण गवई
  • PM नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. what is the name of national vegetable of pakistan you will laugh after knowing the name pdb

दिवसेंदिवस कंगाल होत चाललेल्या पाकिस्तानची राष्ट्रीय भाजी माहीत आहे का? भारतातही अनेकांच्या पसंतीची

Pakistan National Vegetable: आर्थिक दिवाळखोरीच्या मार्गावर असलेल्या पाकिस्तानची राष्ट्रीय भाजी कोणती माहितीये का? भारतातही अनेकांची ती आवडीची भाजी आहे.

Updated: October 17, 2023 14:03 IST
Follow Us
  • प्रत्येक देशाचे स्वतःचे राष्ट्रीय चिन्ह असते. यामध्ये त्या देशाच्या राष्ट्रध्वजापासून फळे आणि भाज्यांपर्यंत सर्व गोष्टींचा समावेश होतो.
    1/9

    प्रत्येक देशाचे स्वतःचे राष्ट्रीय चिन्ह असते. यामध्ये त्या देशाच्या राष्ट्रध्वजापासून फळे आणि भाज्यांपर्यंत सर्व गोष्टींचा समावेश होतो.

  • 2/9

    आपल्याला आपल्या देशाचा राष्ट्रध्वज, राष्ट्रीय वृक्ष, राष्ट्रीय फूल, प्राणी, पक्षी, फळे, राष्ट्रीय भाजी यांची माहिती आहे. 

  • 3/9

    जसे की, भोपळा आपल्या देशाची राष्ट्रीय भाजी आहे आणि राष्ट्रीय फळ आंबा आहे.

  • 4/9

    पण जर भारताच्या शेजारी देश पाकिस्तानच्या राष्ट्रीय भाजीबाबत विचारलं तर तुम्हाला डोकं खाजवावं लागेल.

  • 5/9

    पाकिस्तानची आर्थिक स्थिती अतिशय हलाकीची आहे. पण या देशातील राष्ट्रीय भाजीचे नाव वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

  • 6/9

    खरंतर ही भाजी भारतीयांचीही आवडती आहे.

  • 7/9

    आपण ज्या भाजीचा उल्लेख करत आहोत ती या देशातील जवळपास प्रत्येक घरा-घरात आठवडाभरात बनवली जाते.

  • 8/9

    पाकिस्तानची राष्ट्रीय भाजी ‘लेडी फिंगर’ आहे. पाकिस्तानच्या अनेक स्थानिक भाषांमध्ये ‘भेंडी’ या नावाने ओळखली जाते.

  • 9/9

    भारतापासून पाकिस्तानपर्यंत लोक भेंडी खाण्याचे शौकीन आहेत. (फोटो सौजन्य: freepik )

TOPICS
ट्रेंडिंग टॉपिकTrending Topicट्रेंडिंग न्यूजTrending Newsपाकिस्तानPakistanलाइफस्टाइलLifestyle

Web Title: What is the name of national vegetable of pakistan you will laugh after knowing the name pdb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.