• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. five most stolen cars in india know cars that are favourites with thieves pdb

देशात ‘या’ ५ कार्सची होते सर्वात जास्त चोरी; पाहा कोणत्या गाड्यांवर असते चोरांची नजर…

Most stolen cars in India: कोणत्या कार्सची देशात सर्वाधिक चोरी होते तुम्हाला माहिती आहे का, पाहा तुमची कार तर नाही ना यात…

Updated: November 3, 2023 15:40 IST
Follow Us
  • कार खरेदी करणे हे सामान्य माणसाचे एक स्वप्न असते. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आयुष्याचे अनेक वर्ष ते घालवतात. मगं कुठेतरी ते स्वप्न पूर्ण होते.
    1/12

    कार खरेदी करणे हे सामान्य माणसाचे एक स्वप्न असते. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आयुष्याचे अनेक वर्ष ते घालवतात. मगं कुठेतरी ते स्वप्न पूर्ण होते.

  • 2/12

    एक-एक पैसा जमवून लोकं आपली स्वतःची कार खरेदी करतात. परंतु विचार करा तुमची प्रिय कार चोरीला गेली तर..?

  • 3/12

    आपल्या देशात दररोज कित्येक वाहनं चोरीला जातात. मात्र, अशा घटनेमुळे व्यक्तीचे लाखो रुपयांचे नुकसान होते.

  • 4/12

    एका अहवालानुसार, भारतातील एकूण वाहन चोरीपैकी ५६ टक्क्यांहून अधिक चोरी दिल्ली-एनसीआरमध्ये होते.

  • 5/12

    धक्कादायक बाब म्हणजे, देशात दरवर्षी १ लाखाहून अधिक वाहने चोरीला जातात. खरंतर ज्या कारला बाजारपेठेत सर्वाधिक मागणी असते, अशा कार चोरीला जात आहेत.

  • 6/12

    कोणत्या कारची भारतात सर्वाधिक चोरी होते, तुम्हाला माहिती आहे का..? एका रिपोर्टमध्ये पाच कारची नावे सांगितली आहेत. पाहा तुमची कार आहे का यात…

  • 7/12

    Maruti Suzuki Swift: मारुती सुझुकी स्विफ्ट भारतातील सर्वाधिक चोरीला जाणारी कार म्हणून अव्वल स्थानावर आहे. ही ग्राहकांच्या सर्वाधिक पसंतीची कार आहे.

  • 8/12

    Maruti Suzuki Wagon R: कार चोरीच्या यादीत मारुती सुझुकी वॅगनआरचाही समावेश आहे. चोरी होणाऱ्या कारच्या यादीत ही कार दुसऱ्या स्थानावर आहे.

  • 9/12

    Hyundai Creta: भारतात सर्वाधिक विकल्या जाणार्‍या SUV पैकी ह्युंदाई क्रेटा एक आहे. देशातील तिसरे सर्वात जास्त चोरीला जाणारे हे वाहन आहे.

  • 10/12

    Hyundai Santro: या यादीतील आणखी एक Hyundai मॉडेल Hyundai Santro आहे. या कारचीही चोरी मोठ्या प्रमाणात होते.

  • 11/12

    Honda City: Honda City या यादीत पाचव्या स्थानवर असून ही कारही मोठ्या प्रमाणात चोरीला जाते. या कारची विक्रीही देशात चांगली होते.

  • 12/12

    सध्या गाड्या चोरी होणे ही सामान्य गोष्ट झाली आहे. अनेक लोक गाड्या अनोळखी ठिकाणी पार्क करतात, ज्यामुळे गाड्या चोरीला जातात. दिल्ली-एनसीआरमध्ये कार चोरीचा सर्वाधिक धोका आहे. (फोटो सौजन्य : financialexpress)

TOPICS
ऑटो न्यूजAuto NewsकारCarचोरीRobberyट्रेंडिंग टॉपिकTrending Topic

Web Title: Five most stolen cars in india know cars that are favourites with thieves pdb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.