• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • एकनाथ खडसे
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. bigg boss 17 ankita lokhande husband vicky jain is the owner of this cricket team you will be surprised to know his net worth jshd import pdb

अंकिता लोखंडेचा पती विकी जैन ‘या’ क्रिकेट टीमचा मालक; पण नेमका व्यवसाय काय?

बिग बॉस १७ मध्ये विकी जैन आणि अंकिता लोखंडे दिसत आहेत. दोघांची जोडी खूप पसंत केली जात आहे.

Updated: November 19, 2023 11:26 IST
Follow Us
  • Ankita Lokhande husband Vicky Jain
    1/7

    भारतीय मनोरंजन उद्योगातील प्रसिद्ध अभिनेत्री अंकिता लोखंडेने तिचा पती विकी जैन सोबत बिग बॉस १७ च्या घरात प्रवेश करून चर्चेत आले आहेत. (इमेज: अंकिता/इन्स्टा)

  • 2/7

    अंकिता लोखंडे बिग बॉस १७ मधील सर्वाधिक मानधन घेणारी स्पर्धक असल्याचा दावा केला जात आहे. विक्की जैन एक मोठा उद्योगपती आणि करोडोंच्या मालमत्तेचा मालक असल्याच्याही बातम्या आहेत. (इमेज: अंकिता/इन्स्टा)

  • 3/7

    ETimes च्या रिपोर्टनुसार, विकी जैन सध्या महावीर इन्स्पायर ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. याशिवाय कोळसा व्यापार, वॉशरी ऑपरेशन, लॉजिस्टिक, वीज, हिरे आणि रिअल इस्टेट यासह अनेक व्यवसायांशी ते संबंधित आहेत. (इमेज: अंकिता/इन्स्टा)

  • 4/7

    विकी जैन हा क्रीडाप्रेमी असून तो बॉक्स क्रिकेट लीग (BCL) संघ, मुंबई टायगर्सचा सह-मालक आहे. (इमेज: अंकिता/इन्स्टा)

  • 5/7

    विक्की जैनच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायचे झाले तर, रिपोर्ट्सनुसार त्यांची एकूण संपत्ती १०० कोटी रुपये आहे. तर अंकिताची एकूण संपत्ती २५ कोटी रुपये आहे. (इमेज: अंकिता/इन्स्टा)

  • 6/7

    मीडिया रिपोर्ट्सनुसार, विक्की जैन हा छत्तीसगडचा रहिवासी आहे. जिथे त्यांचा वडिलोपार्जित बंगला आहे. (इमेज: अंकिता/इन्स्टा)

  • 7/7

    विकी-अंकिता यांच्याकडे २.१० कोटी रुपयांची लँड क्रूझर आहे. याशिवाय एक Mercedes-Benz V220 D देखील आहे, ज्याची किंमत सुमारे १ कोटी रुपये आहे. (इमेज: अंकिता/इन्स्टा)

TOPICS
अंकिता लोखंडेAnkita LokhandeबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमराठी बातम्याMarathi News

Web Title: Bigg boss 17 ankita lokhande husband vicky jain is the owner of this cricket team you will be surprised to know his net worth jshd import pdb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.