Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. shah rukh khan to sunny deol after giving continuous flop films these hit films supported career of these actors jshd import snk

२०२३ मध्ये ‘या’ स्टार्सचे नशीब चमकले! सलग फ्लॉप देऊनही एका हिट चित्रपटांने जिंकले प्रेक्षकांचे मन

बॉलीवूडमध्ये असे अनेक स्टार्स आहेत, जे सलग फ्लॉप सिनेमे देऊनही हार मानत नाहीत आणि आपल्या करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी मेहनत घेतात. २०२३ मध्येही असे काही स्टार्स होते ज्यांनी सलग फ्लॉप चित्रपट देऊनही आपल्या करिअरमध्ये हिट चित्रपट देऊन यश मिळवले आणि पुन्हा एकदा प्रेक्षकांमध्ये आपली छाप पाडली.

Updated: November 22, 2023 01:25 IST
Follow Us
  • superhit movies 2023
    1/7

    २०२३ हे वर्ष काही स्टार्ससाठी खूप चांगले होते. यापैकी काही स्टार्स आहेत ज्यांनी सलग फ्लॉप चित्रपट देऊनही हार मानली नाही आणि आता आपल्या ब्लॉकबस्टर चित्रपटांनी लोकांची मने जिंकली आहेत. कोण आहे ते जाणून घ्या…

  • 2/7

    शाहरुख खान
    ‘जब हॅरी मेट सेजल’, ‘फॅन’ आणि ‘झिरो’ सारखे फ्लॉप चित्रपट दिल्यानंतर शाहरुख खानने यावर्षी ‘पठाण’ आणि ‘जवान’ सारखे सुपरहिट चित्रपट दिले आणि चाहत्यांची मनं जिंकण्यात तो यशस्वी ठरला. (फोटो स्त्रोत – चित्रपटातील चित्र- जनसत्ता)

  • 3/7

    जॉन अब्राहम
    ‘अटॅक-१’ आणि ‘सत्यमेव जयते २’ सारखे फ्लॉप चित्रपट दिल्यानंतर जॉन अब्राहम शाहरुख खान स्टारर ‘पठाण’ या चित्रपटात दिसला होता. हा चित्रपट त्याच्यासाठी कमबॅक चित्रपट ठरला. फोटो स्त्रोत – चित्रपटातील चित्र- जनसत्ता)

  • 4/7

    सनी देओल
    ‘चुप’, ‘पल पल दिल के पास’, ‘ब्लँक’, ‘भैयाजी सुपरहिट’, ‘मोहल्ला अस्सी’ असे अनेक फ्लॉप चित्रपट दिल्यानंतर गदर २ मुळे सनी देओलचे नशीब उजळले आणि त्याला पुन्हा सुपरस्टार बनवले. (फोटो स्त्रोत – चित्रपटातील चित्र- जनसत्ता)

  • 5/7

    रणवीर सिंग
    ‘सर्कस’, ‘जयेशभाई जोरदार’, ’83’ सारखे फ्लॉप चित्रपट दिल्यानंतर रणवीर सिंगने ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या सुपरहिट चित्रपटाने लोकांच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे. (फोटो स्त्रोत – चित्रपटातील चित्र- जनसत्ता)

  • 6/7

    आयुष्मान खुराना
    ‘एक अॅक्शन हिरो’, ‘डॉक्टर जी’, ‘अनेक’, ‘चंडीगढ़ करे आशिकी’ सारखे सलग फ्लॉप चित्रपट दिल्यानंतर, यावर्षी आयुष्मान खुराना ‘ड्रीम गर्ल 2’ सारख्या हिट चित्रपटाद्वारे पडद्यावर परतला आणि लोकांची मने जिंकली. (फोटो स्त्रोत – चित्रपटातील चित्र- जनसत्ता)

  • 7/7

    अक्षय कुमार
    ‘सेल्फी’, ‘राम सेतू’, ‘रक्षाबंधन’, ‘सम्राट पृथ्वीराज’, ‘बच्चन पांडे’ यांसारखे फ्लॉप चित्रपट दिल्यानंतर अक्षय कुमारने ‘OMG 2’ या चित्रपटाद्वारे आपल्या फ्लॉप करिअरमध्ये यशस्वी चित्रपट जोडला. (फोटो स्त्रोत – चित्रपटातील चित्र- जनसत्ता)

TOPICS
ट्रेंडिंग व्हिडीओTrending Video

Web Title: Shah rukh khan to sunny deol after giving continuous flop films these hit films supported career of these actors jshd import snk

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.