Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. bank name in marathi what is the name of bank in marathi do you know the word pdb

तुम्ही पैशांची देवाणघेवाण करता त्या बँकेला मराठीत काय म्हणतात? जाणून घ्या…

Bank Meaning in Marathi: बँकेला मराठीत काय म्हणतात? जाणून घ्या…

Updated: January 25, 2024 20:04 IST
Follow Us
  • दररोज आपण असे अनेक शब्द वापरतो किंवा उच्चारतो जे आपल्याला फक्त इंग्रजीतच माहीत असतात.
    1/9

    दररोज आपण असे अनेक शब्द वापरतो किंवा उच्चारतो जे आपल्याला फक्त इंग्रजीतच माहीत असतात.

  • 2/9

    अनेक शब्दांचा मराठीत किंवा हिंदीत अर्थ क्वचितच ठाऊक असतं.

  • 3/9

    त्यामागील एक कारण म्हणजे, मराठी किंवा हिंदी प्रतिशब्द लोकांना कठीण वाटतो, की ते बोलणे तसेच लक्षात ठेवणे अनेकांना फार कठीण वाटते.

  • 4/9

    अशा परिस्थितीत लोक त्यांच्या सोयीनुसार सोपा शब्द वापरतात. ज्यामध्ये इंग्रजीत बोलणे त्यांना सोपे वाटते.

  • 5/9

    आपण दैनंदिन व्यवहारात मोठ्या प्रमाणात इंग्रजी शब्दांचा वापर करतो.

  • 6/9

    बँक या शब्दाला मराठी किंवा हिंदीत प्रतिशब्द नाही, असं तुम्हाला वाटू शकतं.

  • 7/9

    पण असं नाही, चला बँकेला मराठीत काय म्हणतात, आज हे आपण माहित करुन घेऊ.

  • 8/9

    (हे ही वाचा : करोडोंचा हिशोब एका झटक्यात करणाऱ्या ‘कॅलक्युलेटर’ला मराठीत काय म्हणतात? उत्तर जाणून घ्या…)

  • 9/9

    आपल्या आयुष्यातील अविभाज्य भाग बनलेल्या बँकेला मराठीत ‘अधीकोष’ असे म्हणतात. (फोटो सौजन्य : indianexpress)

TOPICS
ट्रेंडिंग टूडेTrending Todayट्रेंडिंग न्यूजTrending Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Bank name in marathi what is the name of bank in marathi do you know the word pdb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.