Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. which ear should be used when talking on a mobile phone read what the research says pdb

फोनवर बोलण्यासाठी डावा की उजवा कोणता कान वापरायचा? जाणून घ्या संशोधक काय सांगतात…

फोनवर बोलण्यासाठी कोणत्या कानाचा वापर करावा, संशोधकांचा सल्ला जाणून घ्या…

February 21, 2024 09:47 IST
Follow Us
  • आजच्या सोशल मीडिया लाईफमध्ये स्मार्टफोन प्रत्येकासाठी खूप महत्वाचा झाला आहे. देशात मोबाईलच्या वापरात खूप झपाट्याने वाढ झाली आहे.
    1/12

    आजच्या सोशल मीडिया लाईफमध्ये स्मार्टफोन प्रत्येकासाठी खूप महत्वाचा झाला आहे. देशात मोबाईलच्या वापरात खूप झपाट्याने वाढ झाली आहे.

  • 2/12

    स्मार्टफोनच्या वापराबाबत गेल्या काही वर्षांत अनेक प्रकारचे अभ्यास समोर आले आहेत. काही अभ्यावरुन असं सांगण्यात आलं आहे की, स्मार्टफोनचा जास्त वापर केल्याने कर्करोग होऊ शकतो.

  • 3/12

    तर काही अभ्यासकांचं म्हणणं आहे की, त्याच्या रेडिएशनमुळे माणसांसह पशु-पक्ष्यांना मोठा धोका आहे. मोबाईल जास्त बघितल्याने डोळे खराब होतात हे माहिती आहेच. पण मोबाईलवरुन बोलण्यानेही आपल्या आरोग्याला हानी पोहचू शकते, हे तुम्हाला माहिती आहे का..?

  • 4/12

    मोबाईलच्या वापरात डोळ्यांसोबतच बोलण्यासाठी मोठ्या प्रमाणात कानांचाही वापर होतो. कदाचित तुम्हाला हे माहिती नसेल पण जगातील काही संशोधक फोनवरुन बोलण्यासाठी कोणत्या बाजुच्या कानाचा वापर करावा, हे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.

  • 5/12

    शास्त्रज्ञांनी केलेल्या एका संशोधनानुसार, सामान्यतः लोक फोनवर बोलताना उजव्या कानाचा वापर करतात. एका संशोधनानुसार, उजव्या कानाने फोनवरुन ऐकण्याने थेट मेंदूवर परिणाम होतो, ज्यामुळे व्यक्ती छोट्या-छोट्या गोष्टींवर नाराज होऊ शकतो.

  • 6/12

    जेव्हा आपण फोनवर बोलण्यासाठी उजव्या कानाचा वापर करतो तेव्हा त्यातून निघणाऱ्या रेडिएशनचा मेंदूवर जास्त परिणाम होतो. त्यामुळे फोनवर बोलताना डाव्या कानाचाही वापर करावा, असेही संशोधनातून सांगण्यात आलं आहे.

  • 7/12

    तथापि, फोनवर बोलण्यासाठी डावा कान की उजवा कान वापरणे सुरक्षित आहे की नाही, हे सिद्ध करण्यासाठी पुरेसे पुरावे नाहीत.

  • 8/12

    फिनलँड सायंटिस्ट आणि न्यूक्लियर सेफ्टी अथॉरिटीने केलेल्या अभ्यासात असे म्हटले आहे की, जेव्हा आपल्या पेशी फोनच्या संपर्कात येतात तेव्हा ते रक्त-मेंदूच्या अडथळ्याला हानी पोहोचवते.

  • 9/12

    ब्लड-ब्रेन बॅरियरला नुकसान पोहोचवतात. ब्लड-ब्रेन बॅरियरला सेफ्टी बॅरियर म्हणूनही ओळखले जाते. हे रक्तातील धोकादायक पदार्थांना मेंदूमध्ये जाण्यापासून रोखते. मात्र, फोनवर बोलताना कोणता कान वापरावा, हे या अभ्यासातून अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.

  • 10/12

    अमेरिकन मेडिकल असोसिएशनच्या जर्नलमध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासात असे म्हटले आहे की, सुमारे ८० टक्के लोक फोनवर बोलताना उजव्या कानाचा वापर करतात, कारण आपल्या मेंदूची डावी बाजू अधिक सक्रिय असते.

  • 11/12

    परंतु, फोनवर बोलत असताना एका कानापासून दुसऱ्या कानापर्यंत फोन बदलत राहणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे. त्यामुळेच फोनवर बोलण्यासाठी नेहमी दोन्ही कान वापरा, असे संशोधकांचे म्हणणे आहे.

  • 12/12

    (फोटो सौजन्य : freepik)

TOPICS
ज्ञानKnowledgeट्रेंडिंग न्यूजTrending NewsमोबाइलMobileलाइफस्टाइलLifestyleस्मार्टफोनSmartphone

Web Title: Which ear should be used when talking on a mobile phone read what the research says pdb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.