• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • दिवाळी २०२५
  • देवेंद्र फडणवीस
  • QUIZ-बिहार निवडणूक
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. anant ambani and radhika merchant wedding know couple age difference dpj

Photo : अनंत अंबानीपेक्षा मोठी आहे राधिका मर्चंट, दोघांच्या वयात आहे तब्बल ‘एवढे’ अंतर

अनंत अंबानी व राधिका मर्चंटच्या वयात अंतर किती? घ्या जाणून

Updated: February 28, 2024 17:02 IST
Follow Us
  • भारतातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.
    1/15

    भारतातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.

  • 2/15

    अनंत त्याची बालपणीची मैत्रीण राधिका मर्चंटबरोबर लग्नगाठ बांधणार आहे.

  • 3/15

    अनंत व राधिकाच्या लग्नाच्या तयारीस सुरुवात झाली आहे.

  • 4/15

    २०२२ मध्ये राधिका व अनंतचा राजस्थानमधील श्रीनाथजी मंदिरात साखरपुडा सोहळा पार पडला

  • 5/15

    मिळालेल्या माहितीनुसार दोघे १२ जुलैला लग्नबंधनात अडकतील

  • 6/15

    परंतु त्या अगोदर गुजरातमधील जामनगर येथे अनंत व राधिकाच्या प्री वेडिंग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

  • 7/15

    १ ते ३ मार्च २०२४ हो कार्यक्रम सुरु राहणार आहेत.

  • 8/15

    कार्यक्रमात जगभरातील अनेक प्रतिष्ठीत व्यक्ती सहभागी होणार आहेत.

  • 9/15

    बॉलीवूडमधील अनेक कलाकार या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

  • 10/15

    पण तुम्हाला माहिती आहे का राधिका मर्चंट व अनंत अंबानीच्या वयात किती अंतर आहे.

  • 11/15

    राधिका अनंत अंबानीपेक्षा वयाने मोठी आहे.

  • 12/15

    राधिकाचा जन्म १८ जानेवारी १९९४ मध्ये झाला.

  • 13/15

    तर अनंत अंबानीचा जन्म १० एप्रिल १९९५ मध्ये झाला.

  • 14/15

    अनंत व राधिकामध्ये ४ महिन्यांचे अंतर आहे.

  • 15/15

    राधिका अनंतपेक्षा ४ महिन्यांनी मोठी आहे.

TOPICS
ट्रेंडिंगTrendingमराठी बातम्याMarathi Newsमुकेश अंबानीMukesh Ambani

Web Title: Anant ambani and radhika merchant wedding know couple age difference dpj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.